Back
नाशिक में देवेंद्र फडणवीस की रणनीति, पुलिस कार्रवाई और युति पर जोर
SGSagar Gaikwad
Oct 10, 2025 17:48:24
Nashik, Maharashtra
नाशिक - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
बाईट मुद्दे
ऑन नियोजन बैठक
- आमचे अध्यक्ष रवि चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या निवाफणुकीच्या अनुषंगाने बैठका घेतल्या आहेत
- महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद याबाबत आढावा घेतला
- पुढील मार्गदर्शन आणि युतीबाबत आढावा घेतला आहे
- कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकले
- उत्तर महाराष्ट्रात आम्हाला यश मिळाले होते
ऑन पोलीस कारवाई
- निश्चितपणे सीपीला मोकळीक दिली
- कोणताही पक्षाचा असो कुणालाही सोडू नका
- त्यामुळे गुन्हेगार राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात
- मोडून काढायचा प्रयत्न आहे
- कुणाचा भूतकाळ काय याचा संबंध नाही
ऑन युतीबाबत मार्गदर्शन
- जिथं शक्य तिथं युती
- नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करू
ऑन घायवळ प्रकरण
- एक सुनावणी गृह राज्यमंत्री घेतली होती
- परवाना दिलेला नाही
- दिला असता तर कदाचित आरोप योग्य होता
- परवाना दिलेला नाही
ऑन अधिकारी अहवाल सीबीआय
- अद्याप अहवाल आला नाही
- अहवाल आला तर कारवाई करू
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:470
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:310
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:120
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 16:54:090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 10, 2025 16:53:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 10, 2025 16:17:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:518
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:381
Report