Back
नाशिक में खड्डे हटाकर सिमेंट सड़कें, अपराध नियंत्रण के दावे
SGSagar Gaikwad
Oct 10, 2025 17:47:12
Nashik, Maharashtra
*नाशिक - गिरीश महाजन, मंत्री*
*बाईट मुद्दे*
ऑन बैठक
- उत्तर महाराष्ट्राची आज बैठक होते आहे
- मुख्यमंत्री, अध्यक्ष बैठकीला येत आहे
- निवडणुका समोर आहेत
- आढावा घेण्यासाठी येत आहेत
- सर्व आढावा घेणार आहेत
ऑन खड्डे
- नाशिकला खूप खड्डे झाले
- वस्तुस्थिती होती
- नाशिककरांना त्रास सहन करावा लागला
- दिलगिरी व्यक्त करतो
- शहरात खड्डे बुजविण्याचे काम सुरू
- खड्डेमुक्त नाशिक करणार
- नाशिकला सिमेंटचे रस्ते करणार
- कधीही खड्डे पडणार नाही
- कायमस्वरूपी मुक्त करायचे आहेत
- पुढे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करायचे आहेत
ऑन गुन्हेगारी
- गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो
- हयगय केली जाणार नाही
- तुम्ही सर्वांनी पाहिले
- मुख्यमंत्री महोदायांनी कडक सूचना दिल्या
- त्यानंतर परिणाम बघायला मिळतात
- काही गुंडांना माज आला आहे
- मर्डर झाले, एमडीचा वापर चालला आहे
- यावर नियंत्रण करणे आवश्यक
- यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नाही
- घर बळकून घ्यायचे, अट्रोसिटी करायची
- हिंदू मुस्लिम करायचे नाही
- एकाही गुंडाला सोडले जाणार नाही
- गुंडांनी जमीन बळकावले उदाहरण आहे
- नाशिकला धार्मिक पार्श्वभूमी आहे
- दादागिरी खपवून घेतला जाणार नाही
ऑन पक्ष कारवाई
- पक्षीय जी अकॅशन असेल ती घेतली जाईल
- पक्षाचा आहे म्हणून अभय दिले नाही
- गुंड कुठल्याही पक्षाचा असो
- आमच्याही असो आम्ही कारवाई करणार
- गुन्हे करेल त्यावर कारवाई
- गुंडमुक्त नाशिक करायचे आहे
- युपी सारखे म्हणणार नाही
- पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली
- पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत
- हितसंबंध असतात तेही केलं
- नाशिककरांनी सुटकेचा निश्वास टाकला
- भूमाफियांना आम्ही सोडणार
- तक्रार करायची असेल तर पोलिसांना
- भीती वाटत असल्यास आम्हाला सांगेल
- कारवाईत पक्षीय भेद करणार नाही
- कोणी दोषी असेल तर सोडणार नाही
ऑन दादा भुसे
- त्यांचे संबंध ट्रम्प यांच्याशी आहेत
- त्यांनी सांगावे
ऑन क्लब टेंडर
- तुम्हाला उलटी माहिती
- ब्लॅक लिस्ट असलेले काही कंत्राटंदार
- वेळेत काम झाले पाहिजे
- कुंभाची कामे करायचे आहे
- क्वालिटी आणि वेळ पाळली जावे हा आमचा उद्देश
ऑन कारागृह व्हायरल व्हिडीओ
- असे काही असेल तर कडक कारवाई केली जाईल
- मुख्यमंत्री कुणाला थारा देणार नाही
- कडक कारवाई केली जाईल
- मदत करणारे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करू
ऑन ओबीसी
- मुख्यमंत्री लक्ष घालतील
- मी स्वतः ओबीसी आहे
- आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जाईल
ऑन मनसे
- कुणी एकत्र यावे नाही
- त्यांनी ठरवावे
- पण आम्ही महायुती म्हणून लढू
- एकदिलाने आम्ही लढणार
ऑन छोटा राजन
- गुंडगिरी वर बोलतात
- राऊत साहेब तांडव करतात
- बोट दाखवायला बरं वाटतात
- आता कुणाला घेत आहे
ऑन भाजप तिकीट
- गुन्हेगादी पार्श्वभूमीवर आम्ही नक्की विचार करू
- धार्मिक शहर आहे
- कुणाची हयगय करणार नाही
- आपण त्याबाबत विचार करू ( गुन्हेगार किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी )
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:244
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:48:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:470
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 17:47:310
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 16:54:090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 10, 2025 16:53:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 10, 2025 16:17:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:48:518
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 14:18:390
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 10, 2025 14:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 10, 2025 14:01:500
Report
0
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 10, 2025 13:31:140
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 10, 2025 13:25:381
Report