Back
ED ने जळगाव में प्रफुल्ल लोढा की संपत्तियों पर छापा
WJWalmik Joshi
Sept 25, 2025 12:49:41
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2509ZTJALG_JAMNER PRAFUL LODHA ED RAID
Assigned by -
Date- 25-09-25
File _VDO 4 Photo
Byte -1wkt
जामनेर
जळगावचे भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्ताची इडी च्या पथकाकडून तपासणी
दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले असून प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्ता संदर्भातील कागदपत्रांसह वेगवेगळ्या बाबींची चौकशी सुरू आहे
पथकाकडून पहाटेपासून प्रफुल्ल लोढा यांचे जामनेर येथील निवासस्थान, त्यांच्या मुलाचे जळगाव येथील निवासस्थान तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांची तपासणी केली जात आहे
प्रफुल्ल लोढा यांच्या संदर्भात ते मालमत्तांची कागदपत्र यासह विविध गोष्टींची इडी च्या पथकाकडून तपासणी केली जात असल्याची माहिती आहे
काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात महिलांवर अत्याचार सह आणि गुन्हे दाखल आहेत.. हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये देखील प्रफुल्ल लोढा यांचे नाव असण्याचे चर्चेचा विषय बनला होता.
मुंबईत साकीनाका पोलिस ठाण्यात महिला अत्याचार तसेच हनी ट्रॅप प्रकरणात दाखल गुन्ह्यांमध्ये प्रफुल्ल लोढा हे सद्यस्थितीत कारागृहात आहे
आज ईडीच्या पथकाकडून प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तांची तपासणी केली जात असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे*
आधीच आणि ट्रॅप प्रकरणात नाव आलेल्या प्रफुल्लोडा यांच्या मालमत्तांची आता इडी कडून चौकशी केली जात असल्याने इडीच्या कारवाईनंतर नेमके काय खुलासे समोर येतात पाहण महत्त्वाचा असणार आहे
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
2
Report
3
Report
SMSanjay Mohapatra
FollowSept 25, 2025 15:46:140
Report
0
Report
0
Report
BPBHUPESH PRATAP
FollowSept 25, 2025 15:45:290
Report
HKHARI KISHOR SAH
FollowSept 25, 2025 15:45:220
Report
0
Report
0
Report
BSBhanu Sharma
FollowSept 25, 2025 15:36:390
Report
HGHarish Gupta
FollowSept 25, 2025 15:36:070
Report
HGHarish Gupta
FollowSept 25, 2025 15:35:590
Report