Back
मालेगाव–अमानवाडी-जऊळका सड़क की दुरुस्ती को लेकर नागरिकों ने बेमुदत उपोषण शुरू किया
GMGANESH MOHALE
Jan 09, 2026 06:04:03
Washim, Maharashtra
वाशिम: अँकर:वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी–जऊळका रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने संतप्त नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सीता चिंतामण धंदरे यांनी६जानेवारीपासून धमधमी बसस्थानक परिसरात बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.अमानवाडी-जाऊळका जोडणाऱ्या १० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने,अपघातांचे प्रमाण वाढले आहे.वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हा मार्ग मालेगाव–साखरविरा मार्गे अकोला जिल्ह्याशी जोडणारा असून आदिवासीबहुल गावांसाठी महत्त्वाचा आहे.वारंवार निवेदने व आंदोलने करूनही दखल न घेतल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:400
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:130
Report
0
Report
0
Report
0
Report
VSVishnu Sharma
FollowJan 09, 2026 18:46:230
Report
MJManoj Jain
FollowJan 09, 2026 18:46:020
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:45:310
Report
0
Report
सोनभद्र: जीवन देने वाले ने ही छीन ली सांसे, प्रेम प्रसंग से नाराज थे मां बाप,आरोप प्रेमी पर डाल दिया
0
Report
RSRakesh Singh Thaku
FollowJan 09, 2026 18:32:040
Report