Back
सोलापुर महापालिका चुनाव: 53 अपराधी तडीपार, पुलिस की कड़ी कार्रवाई
AAABHISHEK ADEPPA
Jan 09, 2026 07:23:27
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात पोलिसांनी एम. राजकुमार यांना गुन्हेगारांना दणका, महापालिका निवडणूकच्या अनुषंगाने 53 जणांना केले तडीपार
- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांचा कारवाईचा बडगा
सोलापुरात पोलिसांनी एम. राजकुमार यांचा गुन्हेगारांना दणका, महापालिका निवडणूकच्या अनुषंगाने 53 जणांना केले तडीपार
- सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आदेश..
- महानगरपालिकेची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशांवर करण्यात आली कारवाई..
- शहरातील 53 जणांना 8 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रातून केले तडीपार
- ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर करण्यात आली कारवाई
- फौजदार चावडी 15, एमआयडीसी 10, जोडभावी 3, सदर बाजार 11, सलगर वस्ती मधील आठ या पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली कारवाई
- 15 जानेवारी रोजी मतदानासाठी तडीपार आरोपींना दोन तासाची सूट असणार..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:400
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:130
Report
0
Report
0
Report
0
Report
VSVishnu Sharma
FollowJan 09, 2026 18:46:230
Report
MJManoj Jain
FollowJan 09, 2026 18:46:020
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:45:310
Report
0
Report
सोनभद्र: जीवन देने वाले ने ही छीन ली सांसे, प्रेम प्रसंग से नाराज थे मां बाप,आरोप प्रेमी पर डाल दिया
0
Report
RSRakesh Singh Thaku
FollowJan 09, 2026 18:32:040
Report