Back
सोलापुर नगरपालिका चुनाव: भाजप ने बगावत करने वाले 28 कार्यकर्ताओं पर निलंबन
AAABHISHEK ADEPPA
Jan 09, 2026 07:01:43
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई - भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई - माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवर कारवाई करण्यात आलीय - सोलापूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणे पदाधिकाऱ्यांना भोवले - पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्यांवर पक्षाकडून कडक कारवाई - शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांची माहिती - पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका तसेच अपक्ष व इतर पक्षांच्या चिन्हावर उमेदवारी घेतल्याने निलंबन - भाजपचे 102 अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले होते - त्यानंतर बंडखोरी व पक्षविरोधी भूमिका सहन केली जाणार नसल्याचा ईशारा बंडखोरांना देण्यात आला होता - मात्र अनेक पदाधिकारीांनी बंडखोरी कायम ठेवल्याने अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:400
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:130
Report
0
Report
0
Report
0
Report
VSVishnu Sharma
FollowJan 09, 2026 18:46:230
Report
MJManoj Jain
FollowJan 09, 2026 18:46:020
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:45:310
Report
0
Report
सोनभद्र: जीवन देने वाले ने ही छीन ली सांसे, प्रेम प्रसंग से नाराज थे मां बाप,आरोप प्रेमी पर डाल दिया
0
Report
RSRakesh Singh Thaku
FollowJan 09, 2026 18:32:040
Report