Back
लासलगांव कृषि उत्पादन मंडी में मकई की रिकॉर्ड आवक, कीमतें 1700 के आसपास
SKSudarshan Khillare
Dec 05, 2025 02:20:03
Lasalgaon, Maharashtra
आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्यातील पिवळ सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची मोठी आवक दाखल होत आहे दररोज 400 ते 500 वाहनातून सात ते आठ हजार क्विंटल मक्याची आवक विक्रीसाठी येत असून या मक्याला 1860 जास्तीतजास्त, 1500 रुपये कमीतकमी तर सरासरी 1700 रुपये इतका बाजार भाव मिळत आहे इथेनॉल साठी उत्तराखंड येथे तर पोल्ट्री साठी पंजाब येथे मका लासलगाव येथून परराज्यात निर्यात केला जात आहे तर या मक्याच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 25 हजार क्विंटल मका विक्रीसाठी दाखल झाल्याची नोंद झाली
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
ताज प्रेस क्लब में मकर संक्रांति की धूम,खिचड़ी भोज व संगोष्ठी में जुटे जनप्रतिनिधि अधिकारी व पत्रकार
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
40
Report