Back
कासोदा में सासू, साली और साडू के दबाव से युवक ने आत्महत्या; मामला दर्ज
WJWalmik Joshi
Mar 04, 2026 15:00:16
Jalgaon, Maharashtra
जळगाव,कासोदा जमळगावच्या एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील तरुणाची सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या करणारा तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासू, साली, तसेच साडू यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख. याप्रकरणी मृत युवकाच्या सासू, सालीसह तीन जणांविरुद्ध कासोदा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. सासरच्या लोकांकडून होणारा पैशांचा तगादा आणि धमकी या मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याची माहिती. पोलिसांनी याप्रकरणी सुसाइड नोट जप्त केली असून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. बाईट_श्रीकांत पाटील,( सहायक पोलीस निरीक्षक, कासोदा पोलिस स्टेशन)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPrakash Kumar Sinha
FollowMar 08, 2026 10:35:520
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowMar 08, 2026 10:34:380
Report
AYAMARJEET YADAV
FollowMar 08, 2026 10:33:400
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 08, 2026 10:33:280
Report
YSYatnesh Sen
FollowMar 08, 2026 10:32:450
Report
YSYatnesh Sen
FollowMar 08, 2026 10:32:200
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowMar 08, 2026 10:32:07Baghpat, Uttar Pradesh:बागपत दोझा गांव में चोरों ने चार लाख आभूषण चुराए, ग्रामीण पर फायरिंग
0
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 08, 2026 10:30:540
Report
0
Report
1
Report
RSRajkumar Singh
FollowMar 08, 2026 10:22:090
Report
AYAMARJEET YADAV
FollowMar 08, 2026 10:21:550
Report
AYAMARJEET YADAV
FollowMar 08, 2026 10:21:370
Report
BKBRAJESH KUMAR
FollowMar 08, 2026 10:21:250
Report
HBHeeralal Bhati
FollowMar 08, 2026 10:20:290
Report