Back
जळगाव केला दिवस में किसान ने नई नस्लें और रोग-कीड़ नियंत्रण सीखा
WJWalmik Joshi
Feb 03, 2026 12:19:56
Jalgaon, Maharashtra
पीक पाणी बातमी..
जळगाव
जळगावमधील महात्मा फुले केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे ‘केळी दिवस व शिवार फेरी’चे आयोजन
केळी संशोधन केंद्रांत लागवड केलेल्या केळीच्या ८०Praजातीची शेतकऱ्यांनी पाहणी करत लागवड आणि उत्पन्नाबद्दल माहिती जाणून घेतली.
फुले प्राइड, अर्धापुरी, वसई, श्रीमंती, ग्रँड नैन, विल्यम्स, बसराई, राजापुरी आदी प्रगत केळीच्या वाणांची शेतकऱ्यांना माहिती दिली..
जळगाव जिल्ह्यासह धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी कार्यक्रमात सहभागी होत केळीबद्दल लागवड, रोग यासह वेगवेगळ्या विषयाची माहिती जाणून घेतली
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी देखील प्रत्यक्ष केळीच्या वाणांची माहिती जाणून घेत keळी संशोधन केंद्राच्या कामाचा आढावा घेतला.
भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना केळी संशोधन केंद्राच्या वतीने केळीबाबत आधुनिक तंत्रज्ञान, रोग-कीड व्यवस्थापन व मूल्यवर्धनावर यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात केळीच्या प्रजातीबद्दल तसेच लागवड, उपयुक्त माहिती मिळाली, भविष्यात त्याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बोलताना दिली..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowFeb 03, 2026 13:34:390
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowFeb 03, 2026 13:34:190
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowFeb 03, 2026 13:33:460
Report
PSPrabhanjan Singh
FollowFeb 03, 2026 13:32:300
Report
PKPrashant Kumar
FollowFeb 03, 2026 13:31:460
Report
RKRishikesh Kumar
FollowFeb 03, 2026 13:31:310
Report
JGJugal Gandhi
FollowFeb 03, 2026 13:30:540
Report
KSKULWANT SINGH
FollowFeb 03, 2026 13:30:350
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report