Back
विश्वविद्यालय इनोवेशन 2025 स्पर्धा का उद्घाटन, 418 विद्यार्थियों ने भाग लिया
WJWalmik Joshi
Dec 05, 2025 02:19:46
Jalgaon, Maharashtra
विद्यापीठ प्रशाळांसाठी पहिल्या टप्यातील आविष्कार २०२५ स्पर्धेचे उदघाटन संपन्न या स्पर्धेत ४१८ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून २५३ पोस्टर्स आणि १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण केले. यात पारदर्शक वृत्तपत्र वाचन स्टँड, आदिवासी धान्य संजीवनी मॉड्यूल, आदिवासी भागातील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अध्ययनासाठी ‘कषी’ कार्यक्रमाचे विकसन आणि त्याचा परिणामकारक अभ्यास, यासह आधुनिक क्षेत्रातील विविध विषयावरील संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले होते.
विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आविष्कार २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धचे उदघाटन दालमील असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, अस्टेमो इंडिया प्रा. लि. कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर योगेश हेंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे आदी उपस्थित होते.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
40
Report
1
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
गुलावठी : सर्राफा व्यापारी से दिनदहाड़े गन प्वाइंट पर लूट का प्रयास,व्यापारी के विरोध पर भागे बदमाश।
0
Report
0
Report
0
Report