Back
जालगांव की पूर्व महापौर जयश्री महाजन भाजपा में शामिल, सुनील महाजन भी मैदान में
WJWalmik Joshi
Jan 05, 2026 07:46:53
Jalgaon, Maharashtra
जळगावात माजी महापौर जयश्री महाजन, माजी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे दांपत्य यंदा भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी येत आहेत. महिनाभरापूर्वीच ठाकरेंच्या सेनेला राम राम ,जय महाराष्ट्र करत महाजन दाम्पत्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सुनील महाजन प्रभाग क्रमांक 14 अ तर जयश्री महाजन प्रभाग क्रमांक 14 ब मधून निवडणुकीच्या रिंगणात. पत्नी जयश्री महाजन महापौर तर त्याच राजकीय पक्षाचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते असलेली जळगाव महापालिका राज्यात एकमेव ठरली. गेल्या 15 ते 20 वर्षात पहिल्यांदाच सुनील महाजन यांच्याकडून पक्ष बदल करत लढवली जात आहे महापालिका निवडणूक. महापालिकेचे जुने पाईपलाईन चोरी प्रकरणात अटकेनंतर सुनील महाजन यांचा भाजपकडून जोरदार आंदोलन काढून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्याचा लावता. ज्य पक्षाने त्यांना पाईप चोर म्हणत निषेध व्यक्त केला त्याच पक्षाकडून सुनील महाजन हे पत्नी जयश्री महाजन यांच्या सोबत आता महापालिकेचे निवडणूक लढवत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
TBTarsem Bhardwaj
FollowJan 06, 2026 16:50:460
Report
0
Report
NSNivedita Shukla
FollowJan 06, 2026 16:49:59Noida, Uttar Pradesh:Power of an elephant, felling a tree using its trunk
0
Report
NJNEENA JAIN
FollowJan 06, 2026 16:49:480
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 06, 2026 16:49:020
Report
0
Report
AMAnkit Mittal
FollowJan 06, 2026 16:48:160
Report
0
Report
NJNEENA JAIN
FollowJan 06, 2026 16:47:250
Report
0
Report
ATALOK TRIPATHI
FollowJan 06, 2026 16:46:350
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowJan 06, 2026 16:45:500
Report
NSNivedita Shukla
FollowJan 06, 2026 16:45:30Noida, Uttar Pradesh:Massive wildfire in Western Cape, South Africa...
0
Report
0
Report