Back
निवडणूक अधिकारियों ने पंचनामा पुस्तिका पर रोक लगाई, जयंत पाटल का बड़ा आरोप
SMSarfaraj Musa
Jan 06, 2026 16:49:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
राष्ट्रवादी आघाडीच्या पंचनामा पुस्तिकेची परवानगी निवडणूक अधिकारयांनी रोखली - आमदार जयंत पाटलांचा आरोप. सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडुन तयार करण्यात आलेल्या पंचनामा पत्रिकेला निवडणूक प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत नसल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी केला आहे. महापालिकेच्या कारभाराचं आणि प्रशासनाच्या कारभाराचं वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांचे कात्रणच्या रुपी पंचनामा पुस्तक बनवण्यात आले मात्र त्या पुस्तिकेला परवानगी देण्यास या ठिकाणी प्रशासक म्हणून आणि निवडणूक आयोग म्हणून असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असून नागरिकांच्या समोर मुद्दे मांडण्यापासून मज्जाव करण्यात येत असेल तर ते योग्य नाही, असा आरोप देखील जयंत पाटलांनी केला आहे. जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार गट.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
80
Report
0
Report
0
Report