Back
जळगाव स्मशानभूमीत महिलेच्या अस्थी चोरल्याचा प्रकार, प्रशासनाला उघडे प्रश्न
WJWalmik Joshi
Oct 13, 2025 05:30:15
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
जळगावच्या छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारनंतर महिलेच्या अस्थी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
पाचभरापूर्वीच 8 ऑक्टोबर रोजी मेहरून स्मशानभूमीतील घटना ताजी असतानाच आता पुन्हा शिवाजीनगर स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याने रोष व्यक्त केला जात आहे
जिजाबाई प्रताप पाटील या मृत महिलेवर अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या कवटी पायाच्या तसेच हाताच्या अस्थी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे
अंगावरील दागिन्यांसाठीच अस्थी चोरून दिल्याचा आरोप मृत महिलेच्या नातवाने केला आहे
जिवंतपणी तर सुविधा देत नाही मेल्यानंतरही माणसाचे असे हाल होत असतील, असा संताप व्यक्त करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितलं
गेल्यावरच्या घटनेनंतर सुद्धा महापालिकेला जाग आली नसल्याचं यावरून दिसून येत असून स्मशानभूमीत सुरक्षारक्षक नसल्यानेच वारंवार अशा प्रकार घडत घडल्याचं बोलले जात आहे
घटनेची माहिती मिळाल्यावर जळगाव शहर पोलिसांनी देखील स्मशानभूमी गाठून चौकशीला सुरुवात केली आहे...
बाईट _मृत महिलेचे कुटुंबीय
बाईट _आमदार सुरेश भोळे, भाजप
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowOct 13, 2025 08:16:070
Report
SMSURYA MOHANTY
FollowOct 13, 2025 08:15:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 13, 2025 08:15:280
Report
0
Report
Khordha, Odisha:ଖୋର୍ଦ୍ଧା:- ପୌର ପରିଷଦ ଅନ୍ତର୍ଗତ ଶ୍ରୀରାମ ନଗର ଠାରେ ପାନୀୟ ଜଳ ସେବା କେନ୍ଦ୍ରର ଉଦଘାଟନ କଲେ ବିଧାୟକ ପ୍ରଶାନ୍ତ ଜଗଦେବ ଓ ପୌରଧ୍ୟକ୍ଷା କନକଲକ୍ଷ୍ମୀ ମହାନ୍ତି ।
0
Report
0
Report
WMWaqar Manzoor
FollowOct 13, 2025 08:04:490
Report
RKRANJAN KUMAR
FollowOct 13, 2025 08:04:410
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowOct 13, 2025 08:03:390
Report
AMATUL MISHRA
FollowOct 13, 2025 08:03:140
Report
ASAVNISH SINGH
FollowOct 13, 2025 08:02:580
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowOct 13, 2025 08:02:460
Report
RKRavi Kumar
FollowOct 13, 2025 08:01:200
Report
ANAnil Nagar1
FollowOct 13, 2025 08:00:330
Report
DBDEBASHISH BHARATI
FollowOct 13, 2025 08:00:250
Report