Back
बदलापुर में भाजपा-राष्ट्रवादी की युति से शिंदे गुट को बड़ा धक्का
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 13, 2025 08:15:28
Ambernath, Maharashtra
भाजप-राष्ट्रवादी युतीनंतर बदलापुरात राजकीय हालचालींना वेग
विश्वासात न घेता भाजप आणि राष्ट्रवादीची युती- वामन म्हात्रे
स्वबळावर लढण्याची तयारी, शिवसेनेचे संकेत
बदलापुरात भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का
भाजप-राष्ट्रवादीच्या युतीमुळे शिवसेना एकाकी
पालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार?
Vo 1 - राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी बदलापुरात मात्र नगरपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही युती केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिलीय.
Byte - किसन कथोरे, आमदार
.............
Vo 2 - तर राज्यात सत्तेत एकत्र असल्यामुळे बदलापुरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सावध भूमिका घेतलीय.
Byte - कॅ.आशिष दामले, अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ
Vo 3 - भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेत संतापाची लाट उसळलीय. आम्हाला विश्वासात न घेता ही युती करण्यात आली आहे मात्र असं असलं तरी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता मिळवेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केलाय.
Byte - वामन म्हात्रे, शहर प्रमुख, शिवसेना शिंदेगट
vo - बदलापूर नगरपालिकाेत 24 प्रभागातून 49 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. पाच वर्षांपूर्वी बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती. शिवसेनेच्या 25, भाजपच्या 20 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा होत्या. यावेळी शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजप- राष्ट्रवादी (AP) आणि शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत पाहायला मिळेल. पहिल्या टप्प्यात भाजप आणि राष्ट्रवादीने युती करत बाजी मारलीय. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowOct 13, 2025 10:46:350
Report
MGMohd Gufran
FollowOct 13, 2025 10:46:220
Report
DBDEVENDRA BISHT
FollowOct 13, 2025 10:46:070
Report
RKRAGHVENDRA KUMAR
FollowOct 13, 2025 10:45:530
Report
KCKumar Chandan
FollowOct 13, 2025 10:45:190
Report
0
Report
AGAdarsh Gautam
FollowOct 13, 2025 10:37:272
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowOct 13, 2025 10:37:010
Report
DRDamodar Raigar
FollowOct 13, 2025 10:36:520
Report
STSATISH TAMBOLI
FollowOct 13, 2025 10:36:330
Report
DSDeepesh shah
FollowOct 13, 2025 10:36:220
Report
KYKaniram yadav
FollowOct 13, 2025 10:36:050
Report
SPSanjay Prakash
FollowOct 13, 2025 10:35:440
Report
VVvirendra vasinde
FollowOct 13, 2025 10:35:320
Report
DVDinesh Vishwakarma
FollowOct 13, 2025 10:35:140
Report