Back
धनंजय मुंडे की विधायक सदस्यता रद्द करने की याचिका पर 6 मार्च को अगली सुनवाई
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 12:08:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची याचिका; पुढील सुनावणी ६ मार्चला
ANC : आमदार धनंजय मुंडे यांच्या आमदारकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ६ मार्च रोजी औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. या प्रकरणातील आतापर्यंत अर्धी सुनावणी पूर्ण झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्या करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, धनंजय मुंडे मंत्री होण्याची स्वप्न पाहत असले तरी त्यांची आमदारकी रद्द होईल. येत्या ६ तारखेपासून पुराव्यासह मुख्य सुनावणीला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप याचनिकेत करण्यात आला असून, या संदर्भात कायदेशीर लढा सुरू असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाकडून आमदारकी रद्द करण्याचा निर्णय होईल, असा विश्वास याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
बाईट : करुणा शर्मा, याचिकाकर्त्या
Byte याचिककर्त्यांचे वकील
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 25, 2026 16:17:060
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowFeb 25, 2026 16:16:370
Report
AMAsheesh Maheshwari
FollowFeb 25, 2026 16:16:190
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowFeb 25, 2026 16:16:080
Report
SNSUNIL NAGPAL
FollowFeb 25, 2026 16:15:440
Report
0
Report
1
Report
0
Report
PTPreeti Tanwar
FollowFeb 25, 2026 16:03:430
Report
PTPreeti Tanwar
FollowFeb 25, 2026 16:03:300
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 25, 2026 16:03:060
Report
0
Report
YMYadvendra Munnu
FollowFeb 25, 2026 16:02:230
Report