Back
चंद्रपुर नगरपालिका चुनाव से पहले भाजपा में हलचल, सुधीर मुन्गंटीवार का बयान वायरल
AAASHISH AMBADE
Jan 03, 2026 07:45:40
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरात 16 जानेवारीनंतर भाजपचे बीपी शुगर नॉर्मल झाल्यावर ऑपरेशन करावे लागेल अशी सूचक प्रतिक्रिया भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भाजपमधील वादळानंतर मुनगंटीवार प्रथमच चंद्रपुरात पोचले. पक्षांतर्गत महत्वाच्या बैठकीसाठी पोचल्यावर त्यांनी हे विधान केले.
बीपी शुगर नॉर्मल झाल्यावर ऑपरेशन करावं लागतं... चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांना एबी फॉर्म देताना झालेल्या घोटाळ्या बाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले कारवाईचे महत्त्वपूर्ण संकेत
16 तारखेपर्यंत निवडणूक महत्त्वाची आहे, 16 तारखेनंतर जे ऑपरेशन महत्त्वाचं आहे ते आपले नेते करतील कारण याची गंभीर दखल पक्षाने निश्चित घेतली आहे आणि त्यामुळेच पक्षाच्या अध्यक्षाला तातडीने हटवण्यात आलं, आणि इशाराही दिलाय की हा पक्ष आपल्या मालकीचा आहे असं कोणीही समजू नये
निवडणूक कमिटी 6 लोकांची नव्हतीच, एबी फॉर्मची जी चोरी झाली ती कमिटी सदस्यांकडून झालेली नाही, आणि याबाबतची तक्रार चैनसुख संचेती आणि अशोक नेते यांनी पक्षाकडे केली आहे, की ज्या प्रकारची कृती झाली ती आम्हाला मान्य नाही
याबाबत अशोक नेते यांनी पक्षाकडे आपला राजीनामा देखील पाठवला होता पण त्यांना आम्ही चूक नसताना राजीनामा देऊ नका म्हणून समजावलं, त्यामुळे ज्या प्रकारचे बदल झाले त्यामध्ये इतरांचा दोष नव्हता
आता आमचं लक्ष फक्त महानगरपालिका निवडणूक आहे, कारण आम्ही जर आमच्या अंतर्गत द्वंदात अडकून राहिलो तर नुकसान पक्षाचं नाही तर चंद्रपूर शहराचं होईल
माझी मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली की आज जे चंद्रपूर शहरात वातावरण आहे, ते पाहता एकत्र बैठक केली पाहिजे
मतदार संभ्रमीत झाला आहे की ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या यादीत बदल झाले, 17 बदल झाले, साधारण 14 असे निष्ठावान आहे की ज्यांनी आपलं आयुष्य पक्षासाठी समर्पित केलं आहे आणि ते आज आलेले नाही
काही भूमिका स्पष्ट करून नियोजन करण्याची आवश्यकता आहे, प्रभाग निहाय आम्ही नियोजन केलं आहे
बाइट 1) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
Lahargird, Jhansi, Uttar Pradesh:झाँसी की नाबाबाद पुलिस ने बंचित 20,000 के इनामी बदमाश को गिरफ्तार किया है पकडे गए बदमाश की तलाश पुलिस को काफी समय से थी पकड़ा गया आरोपी राजनाथ यादव धारा 489 बी का मुकदमा दर्ज था, जिसे पुलिस ने जेल भेज दिया है।
0
Report
0
Report
0
Report
AMAnurag Mishra
FollowJan 03, 2026 17:45:54New Delhi, Delhi:इसके पहले राजनाथ सिंह का स्वागत विधानसभा के बाहर दिल्ली रेखा गुप्ता विजेंदर गुप्ता और साहिब सिंह वर्मा ने किया है
0
Report
BPBramh Prakash Dubey
FollowJan 03, 2026 17:45:460
Report
VAVINEET AGARWAL
FollowJan 03, 2026 17:45:300
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
VKVasim Khan
FollowJan 03, 2026 17:40:160
Report
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 03, 2026 17:38:230
Report
PCPranay Chakraborty
FollowJan 03, 2026 17:38:09Noida, Uttar Pradesh:JAIPUR
भाजपा प्रदेश कोर कमेटी की बैठक समाप्त
कोर कमेटी में राष्ट्रीय संगठन महामंत्री बीएल संतोष ने की नेताओं से चर्चा
0
Report