Back
आमगांव–सितेपार रोड की बदहाली पर नागरिकों का रोडरोको प्रदर्शन
PTPRAVIN TANDEKAR
Feb 04, 2026 03:45:25
Bhandara, Maharashtra
रस्ता दुरुस्तीसाठी नागरिक रस्त्यावर, नागरिकांचा प्रशासनावर रोष
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सितेपार–आमगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी सितेपार परिसरात गौण खनिजाच्या खाणी असून येथून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड टिप्पर गिट्टी वाहतूक करतात. या सततच्या वाहतुकीमुळे सितेपार–आमगाव रस्ता अक्षरशः उखडला असून रस्ता शोधूनही सापडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या रस्त्यावरून ये-जा करणारे शालेय विद्यार्थी वारंवार पडत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच रुग्णांना आमगाव अथवा जिल्हा रुग्णालयात नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. म्हणून गावकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले...
BYTE :- अश्विन बिसेन, जखमी विद्यार्थी
BYTE :- विजय गांगुर्डे, परिवहन अधिकारी, गोंदिया
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RVRaunak Vyas
FollowFeb 04, 2026 05:07:320
Report
STSharad Tak
FollowFeb 04, 2026 05:07:090
Report
RMRam Mehta
FollowFeb 04, 2026 05:06:540
Report
0
Report
SGSatpal Garg
FollowFeb 04, 2026 05:06:330
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowFeb 04, 2026 05:04:460
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 04, 2026 05:04:150
Report
NBNARAYAN BEHERA
FollowFeb 04, 2026 05:03:500
Report
NBNARAYAN BEHERA
FollowFeb 04, 2026 05:03:290
Report
VKVijay1 Kumar
FollowFeb 04, 2026 05:02:190
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowFeb 04, 2026 05:02:010
Report
JSJAMNJAY SINHA
FollowFeb 04, 2026 05:01:450
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowFeb 04, 2026 05:00:500
Report
NANasim Ahmad
FollowFeb 04, 2026 05:00:110
Report
0
Report