Back
नितीन देशमुख के बयान पर शिंदे गट का पातूर में जोरदार विरोध
JJJAYESH JAGAD
Jan 09, 2026 05:15:35
Akola, Maharashtra
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा पातूर येथे जाहीर निषेध केला आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमरी येथे झालेल्या सभेत आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांना शैतान म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोंबडी एवढा आयुष्य असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान, या भाषणानंतर shिंदे गट आक्रमक झाला आहे असून पातूर शहरातील टिकेव्ही चौकात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या प्रतिकात्मक फोटोला काळे फासून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुन्हा अपशब्द वापरल्यास शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा तालुका प्रमुख अनंत उर्फ बालू बागडे यांनी दिला. या निषेध आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:400
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 19:00:130
Report
0
Report
0
Report
0
Report
VSVishnu Sharma
FollowJan 09, 2026 18:46:230
Report
MJManoj Jain
FollowJan 09, 2026 18:46:020
Report
HSHITESH SHARMA
FollowJan 09, 2026 18:45:310
Report
0
Report
सोनभद्र: जीवन देने वाले ने ही छीन ली सांसे, प्रेम प्रसंग से नाराज थे मां बाप,आरोप प्रेमी पर डाल दिया
0
Report
RSRakesh Singh Thaku
FollowJan 09, 2026 18:32:040
Report