icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती विभाग शिक्षक निर्वाचन: 26 उम्मीदवार, 81 मतदान केंद्रों पर मतदान शुरू

Amravati, Maharashtra:अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक; आज सकाळी आठ वाजता पासून मतदानाला सुरुवात, २६ उमेदवार रिंगणात सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकी करिता अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील ३५ हजार ८१० शिक्षक मतदार या मतदानाचा हक्क बजावनार आहे. एकूण २६ उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३७७ अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. सर्व पाचही जिल्ह्यात ८१ मतदान केंद्र आहेत सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २५ मतदान केंद्र असणार आहे अमरावती शहरात ११ तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी १४ असे एकूण २५ मतदार केंद्रावर शिक्षक मतदार करणार आहे. या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने चुरस वाढलेली आहे. अमरावती विभागात काँग्रेसच्या अदिती पोहरे, महायुतीचे किरण सरनाईक शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने रिंगणात आहे. तर महायुतीच्या उमेदवारास विरोधात भारतीय जनता पक्षाचे संगीता शिंदे, शेखर भोयर, सुमित पवार हे तीन बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी देखील रिंगणात आहे ही निवडणुकीची पसंती क्रमांकाची असून बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहून मतदान करावं लागणार आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report
Advertisement

पुणे पदवीधर और शिक्षक निर्वाचन क्षेत्र में आज मतदान, सुरक्षा व्यवस्थाएं तैनात

Sangli, Maharashtra:स्लग - पुणे पदवीधर और शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात.. अँकर - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे, सांगली जिल्ह्यामध्ये पुणे पदवीधर मतदानासाठी जवळपास ८८ हजार ७० मतदार शिक्षक मतदारसंघासाठी ८ हजार ६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी २०७ मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले आहेत.मतदान प्रक्रियेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत असली तरी मित्र पक्षांचे तगडे आव्हान दोन्हीकडे देखील आहे。
0
0
Report

निफाड में पानी और चारे की भारी कमी, पशुपालकों के लिए बड़ा संकट

Niphad, Maharashtra:यंदा अपेक्षेच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाल्याने निफाड तालुक्यातील मेंढपाळांसमोर पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे उभी राहिली आहे पावसाळा संपताच नद्या कोरड्या पडू लागल्याने मेंढ्या आणि शेळ्यांसाठी pाणी व चाऱ्याच्या शोधात मेंढपाळांची भटकंती सुरू झाली आहे निफाड तालुक्यातील रानवड येथील नदीपात्रात शिल्लक असलेल्या पाण्यावर सध्या परिसरातील मेंढपाळांना आपल्या जनावरांची तहान भागवावी लागत असून मात्र नदीतील पाणीसाठाही लवकरच संपण्याची शक्यता असल्याने आगामी काळात मेंढपाळांसमोर पाणी आणि चाऱ्याचे मोठे संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे
0
0
Report

नर्मदा जिले में राष्ट्रीय एकता दिवस: प्रधानमंत्री मोदी की उपस्थिति में विविध कार्यक्रम

Karantha, Gujarat:સરદાર વલ્લભભાઈ પટેલની ૧૦૧st જન્મજયંતિ નિમિત્તે નર્મદા જિલ્લોના એકતાનગરમાં તા. ૩૦ અને ૩૧ ઑક્ટોબર ૨૦૨૬ના રોજ વડાપ્રધાની નરેન્દ્રભાઈ મોદીની ઉપસ્થિતિમાં રાષ્ટ્રીય એકતા દિવસની ભવ્ય ઉજવણીનું આયોજન કરવામાં આવ્યું હતું. આ રાષ્ટ્રીય કક્ષાના કાર્યક્રમની પૂર્વ તૈયારીઓના ભાગરૂપે કેન્દ્રીય ગૃહ સચિવ ગોવિંદ મોહને એકતાનગરની મુલાકાત લીધી હતી તથા વિવિધ સ્થળો પર ચાલી રહેલી તૈયારીઓની સમીક્ષા કરી હતી. એકતાનગરના સુરવા હેલિપેડ ખાતે સ્વાગત બાદ તેમણે રાષ્ટ્રીય એકતા દિવસની ઉજવણીને અનુસક્ષ માટેની તૈયારીઓની સમીક્ષા તથા આયોજનની વિગતો મેળવી હતી. ત્યાં મહાનુભાવોના રોકાણ માટે તૈયાર થયેલા LWE ટેન્ટ્સ/PODS આવાસ સ્થળની મુલાકાત લીધી હતી. ત્યારબાદ ટેન્ટ આવાસથી ટેબ્લો ડોમ પહોંચીને નિર્માણકાર્યોની પ્રગતિનાં ખૂબસાર પ્રત્યક્ષ કર્યાં હતાં. આ ઉપરાંત તેમણે ટેબ્લો ડોમથી એકતા પથ અને સલામી મંચ સુધીની મુલાકાત લીધી તથા આરંભી સમારોહને લગતી તૈયારીની સમીક્ષા કરી હતી. სტેચ્યુ ઓફ યુનિટીની નજીક આવેલા પર્વ સ્થળની મુલાકાતે વિગતો મળી હતી. ત્યારબાદ પ્રકાશ પર્વની મુલાકાત લીધી હતી. ડાયરેક્ટર ઓફ આઇ.બી. મહેશ દીક્ષિત, ગુજરાત મુખ્ય સેક્રેટરી એમ.કે.દાસ, DG CRPF જ્ઞાનેદ્ર પ્રતાપ, નર્મદા નિગમ, સ્ટેચ્યુ ઓફ یونિટીના ચેરમેન મુકેશ પુરી, ADG-SPG એસ. સુરેશ, DGP ગુજરાત જનેદર સિંઘ મલિક, સ્પેશિયલ ડિરેક્ટર IB જગ મોહન, પ્રિન્સિપાલ સેક્રેટરી ઘર સંજીવ કુમાર સહિત ઉચ્ચ કક્ષાના અધિકારીઓ ઉપસ્થિત રહ્યાં હતાં.
0
0
Report
Advertisement

सातारा में शिक्षक-पदवीधर मतदाताओं के लिए मतदान शुरू, 137 केंद्र स्थापित

Satara, Maharashtra:सातारा:पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता ह्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.सातारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. साताऱ्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ आणि पदवीधरसाठी ९३ अशी एकूण १३৭ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षक मतदारसंघाचे ९,४५४ तर पदवीधर मतदारसंघाचे ४७,४६३ मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे पदवीधर साठी महायुतीकडून स्मिता जाधव तर महाविकास आघाडी कडून हर्षदा जाधव यांची उमेदवारी देण्यात आली आहे... तर शिक्षक मतदार संघात भाजपकडून कौस्तुभ गावडे ,काँग्रेसकडून जयंत आसगावकर आणि अपक्ष सचिन सानप हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
0
Report

करमाला के गन्ने के खेत में बिबटियों के तीन पिल्ले, एक पकड़ में

Pandharpur, Maharashtra:PPR_LEOPARD_CUB.mp4 Anchor - सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली; एक पकडले, दोन पळाली आहेत करमाळा तालुक्यातील वीट येथील गोकुळ ढेरे यांच्या शेतात दुपारी ऊसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. यापैकी एका पिल्लाला ऊसतोड कामगारांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले, तर अन्य दोन पिल्ले पळून गेली. या घटनेमुळे विट परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने संबंधित परिसरातील ऊसतोड तात्काळ थांबवली आहे. फळांच्या कॅरेटमध्ये पिल्लू सुरक्षित ठेवून मादी बिबट्याशी त्याची पुनर्भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत असून, नागरिकांनी शेतात जाताना काळजी घ्यावी व बिबट्या दिसल्यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report

Sant Kabir Nagar में शिक्षक MLC चुनाव आज; 7 केंद्र, सुरक्षा मजबूत, बीजेपी बनाम SP

Uska Khurd, Uttar Pradesh:एंकर- सन्तकबीरनगर में गोरखपुर-फैजाबाद शिक्षक एमएलसी चुनाव के लिए आज मतदान हो रहा है। मतदान को लेकर प्रशासन ने तैयारियां पूरी कर ली हैं। मतदान केंद्रों पर सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए है। सुबह 8 बजे से शाम 4 बजे तक वोट डाले जाएंगे। एमएलसी चुनाव को लेकर जिले में कुल सात मतदान केंद्र बनाए गए हैं जहाँ 1540 शिक्षक मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। पूरी चुनाव प्रक्रिया को निष्पक्ष और शान्तिपूर्ण ढंग से सम्पन्न कराने के लिए बूथों पर भारी पुलिस बल के साथ सेक्टर और जोनल मजिस्ट्रेट की तैनाती की गई है । शिक्षक एमएलसी चुनाव में कुल 16 प्रत्याशी चुनाव मैदान में हैं। मुख्य मुकाबला बीजेपी के ध्रुव कुमार त्रिपाठी और सपा के डॉ संजय कुमार त्रिपाठी के बीच बताया जा रहा है।
0
0
Report
Advertisement

मुलताई में तेज डीजे पर कार्रवाई, संचालक के खिलाफ कोलाहल कानून के तहत मामला दर्ज

Betul, Madhya Pradesh:बैतूल के मुलताई में तेज आवाज में डीजे बजाना संचालक को भारी पड़ गया। दुर्गा और काली माता के जुलूस के दौरान निर्धारित मापदंडों से अधिक तेज आवाज में डीजे बजाने पर मुलताई पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस के मुताबिक 20 अक्टूबर की रात करीब 8 बजे से 21 अक्टूबर की रात करीब 1 बजे तक डीजे तेज आवाज में बजाया जा रहा था। पुलिस द्वारा समझाइश देने के बावजूद ध्वनि की तीव्रता कम नहीं की गई। इसके बाद पुलिस ने डीजे संचालक मिथिलेş कुमार के खिलाफ मध्यप्रदेश कोलाहल नियंत्रण अधिनियम के तहत प्रकरण दर्ज किया। कार्रवाई के दौरान पुलिस ने वाहन और डीजे साउंड सिस्टम जब्त किया है। पुलिस के मुताबिक, डीजे के ऊपर लोगों को बैठाकर भी नियमों का उल्लंघन किया जा रहा था。
0
0
Report

रायपुर में धर्मांतरण के दबाव-मारपीट मामले में FIR दर्ज

Begun, Rajasthan:रायपुर धर्मांतरण के दबाव और मारपीट के आरोप में FIR अमलीडीह में धर्म परिवर्तन को लेकर विवाद, दो महिलाओं के खिलाफ अपराध दर्ज परिवार पर धर्म परिवर्तन के लिए दबाव बनाने का आरोप शिकायतकर्ता का दावा- छोटी बेटी का पहले ही कराया गया धर्म परिवर्तन ईसाई धर्म नहीं अपनाने पर लात-घूंसों से पीटने का आरोप मोबाइल तोड़ने, घर में ताला लगाने और इलाज के लिए बाहर नहीं जाने देने की शिकायत 16 वर्षीय बेटे को भी धर्म परिवर्तन के लिए प्रलोभन देने का आरोप न्यू राजेंद्र नगर थाने में विशाखा मसीह और दुलारी साहू के खिलाफ FIR छत्तीसगढ़ धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 की धारा 16(1) के तहत अपराध दर्ज पुलिस ने मामला दर्ज कर शुरू की जांच
0
0
Report
Advertisement

सेफ फूड, सेफ महाराष्ट्र अभियान: संभाजी नगर में लेबल रहित पदार्थ पकड़े, कोल्ड स्टोरेज बंद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अन्न व औषध प्रशासनाच्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमे अंतर्गत छत्रपती संभाजी नगरच्या जाधववाडी परिसरातील सर्वेक्षण क्रमांक ५ येथील कोल्ड स्टोअरेजची तपासणी केली असता विक्रीसाठी साठवून ठेवलेला गूळ, बडीशेप आणि न्यू बिग बॉस ब्रँडचा स्पेशल सोफ यांचा साठा आढळला. या अन्नपदार्थांवर आवश्यक लेबल नसल्याचे आणि अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्या नंतर या अन्नसाठ्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान जप्त केलेला संपूर्ण साठा जागेवरच सीलबंद करण्यात आला. हा माल कोल्ड स्टोअरेजच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आला असून, पुढील आदेश मिळेपर्यंत त्याची विल्हेवाट लावण्यास किंवा सीलशी छेडछाड करण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित कोल्ड स्टोरेज विनापरवाना सुरू असल्याने ते तातडीने बंद करण्यात आले. अन्न सुरक्षा और मानके कायदा, २००६ मधील कलम २३ आणि २६ अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
0
0
Report

गौरीबाजार में मनबढ़ों के हौसले बुलंद, कट्टा और धारदार हथियार लेकर युवक को दौड़ाया

ASAmit SinghFollow14m ago
Deoria, Uttar Pradesh:गौरीबाजार थाना क्षेत्र में एक ही दिन में मनबढ़ों के आतंक की दो घटनाओं से लोगों में दहशत का माहौल है। गुरुवार की सुबह लबकनी गांव में पुरानी रंजिश को लेकर एक युवक पर चाकू से हमला किए जाने के बाद शाम को लखनचन गांव के समीप एक अन्य युवक पर मनबढ़ों ने हमला कर दिया। इस दौरान धारदार हथियार और कट्टा लेकर युवक को दौड़ाने की बात सामने आई आई है। जान बचाने के लिए युवक को भागना पड़ा। घटना के दौरान युवक और स्थानीय लोगों द्वारा मनबढ़ों से कट्टा और धारदार हथियार छीना गया,जिस का वीडियो भी वायरल हो रहा है। जानकारी के अनुसार, गुरुवार सुबह गौरीबाजार थाना क्षेत्र के लबकनी गांव में एक युवक पर चाकू से हमला किया गया था। हमले में युवक गंभीर रूप से घायल हो गया, जिसे मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया। इस घटना के कुछ घंटे बाद शाम को लखनचन गांव के समीप दौड़ लगा रहे एक अन्य युवक के साथ मारपीट और हमला किए जाने का मामला सामने आया। बताया जा रहा है कि हमलावरों के पास धारदार हथियार और कट्टा था। युवक ने किसी तरह भागकर अपनी जान बचाई। इस दौरान युवक और स्थानीय लोगों ने मनबढ़ों से कट्टा और धारदार हथियार छीन लिया। घटना से संबंधित वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद क्षेत्र में चर्चा तेज हो गई है।गौरीबाजार क्षेत्र में सुबह और शाम हुई इन दो घटनाओं ने क्षेत्र की कानून-व्यवस्था को लेकर सवाल खड़े कर दिए हैं। स्थानीय लोगों के बीच अपराधियों के बढ़ते हौसले और पुलिस की कार्यशैली को लेकर चर्चा हो रही है। लोगों में इस बात को लेकर चिंता है कि सार्वजनिक स्थानों पर इस तरह की घटनाएं होने से आमजन की सुरक्षा पर असर पड़ सकता है। देर रात पुलिस इस मामले में मुकदमा दर्ज कर आगे की कार्रवाई में जुट गयी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top