Back
निलेश राणे पर आरोपों का दौर: क्या जांच से निकलेंगे सच?
UPUmesh Parab
Nov 28, 2025 09:17:24
Oros, Maharashtra
ऑन ट्विट — मी पोलिस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन पुढची प्रोसिजर काय हे विचारलं होत. पैसे जप्त केले अस मला त्यांनी सांगितलं. याचा अर्थ गुन्हा झालाय. मात्र कारवाईया झाली नाही किंवा नोटीस पण पाठवली नाही हे मला अपेक्षित होत. भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या विरोधात कोर्टात गेलो त्यांनी साधा वकील पण पाठवला नाही. तुमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का ? भाजपा पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली नाही वकिलांशी बोलून सांगेन ऑन किनवडेकर आरोप — मी परवानगी मागून आत गेलो ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला रोखायला हवं होत मग अनधिकृत कस ? मी आरोपीचा पाठलाग केला म्हणजे केस माझ्यावर होणार का ? *मी क्राइम शोधून दिलाय पोलिसांना आपण काय आरोप करतोय याची लाज वाटली पाहिजे.* ह्यांना विषय डायवर्ट करायचा आहे. जो व्यवहार झाला तो कोणासोबत झाला त्याच नाव सांगा ऑन केनवडेकर ( कुटुंबर दबाव ) --- कुटुंब कोणाच्या दबावाखाली आहे त्याच नाव सांगा ऑन चौकशी झाली नाही --- आम्हाला गृहीत धरू नये जेवढा शासकीय कामात जेवढा वेळ लागतो तो दिलेला आहे आता अती करू नये. हे जाणूनबुजून असू शकत शक्यता नाकारता येत नाही माझं काम मी केलंय आता ते काय करतात ते तुम्ही बघताय. रक्कम जप्त केली म्हणजे गुन्हा झालाय मग रक्कम जमा का केली पाणी कुठे तरी मुरतंय तिकडे जे होते त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत ऑन पालकमंत्री ( हमाम मे सब नंगे होते ) — यह उर्दू आहे. ह्याच्या पलिकडे मी काही बोलू शकत नाही हा टोला मला होता अस लोकांना वाटतं असेल मला वाटत नाही चुकीच होतंय अस वाटल तर मी आवाज उठविणार मी पुराव्यानिशी बोलतोय माझा आरोप थेट रविन्द्र चव्हाण यांच्यावर आहेत ते आणि त्यांची लोक ह्यातून वाचू शकत नाहीत आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे ऑन नितेश राणे ( उदय सामंत टीका )--- उदय सामंत येऊन गेल मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आरोप करायला हवे होते तुम्ही का थांबलात. तेव्हा तुम्ही तक्रार करायला हवी होती. मला वाटलं गडबड आहे म्हणून मी त्याचा पाठलाग केला.. तुम्ही का केल नाही याचा विचार करा तुमचे कार्यकर्ते वाटपात बिझी होते. ( भाजप कार्यकर्ते ) *रवी चव्हाण साहेबांच्या जवळच्या लोकांनी गाडी, घर, सोन याच बुकिंग करून ठेवले आहेत ते आपलं कपाट भरत आहेत मतदारांना सगळे पैसे मिळणार नाहीत.* *माझ्या लफड्यात पडू नका मी थेट आऊट करतो* ऑन हमाम मे सब नंगे होते है -- आमच्या विरोधात पुरावा द्या त्यावर बोलूया तुमच्या कडे सगळी सत्ता आहे. माझा फोन टॅप करू शकता, लोकेशन चेक करू शकता, जे करायचं आहे ते करून टाका धमकी का?? भिजलेला माणूस पावसाला घाबरत नसतो.. मला माहीत आहे माझ्यावर काय होणार ते माझे हात स्वच्छ आहेत तुमचे हात स्वच्छ व्हावे म्हणून निलेश राणेचा हा प्रयत्न आहे. ऑन 2 तारीख युती --- *त्यांना जाऊन विचारा चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे हे यावरून स्पष्ट होत.. ही थेट मित्र पक्षांना धमकी आहे* मला जे दिसत ते मी करतो प्रसिद्धी साठी करत नाही माझे कार्यकर्ते घरदार विकून निवडणूक लढवत आहेत. गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढत होतेय राज्यात हे थांबलं पाहिजे पण मला वाटत नाही हे थांबेल हे थांबलं तर राज्यच चित्र बदलेल Byte --- निलेश राणे आमदार शिवसेना feed on desk
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DKDAVESH KUMAR
FollowNov 28, 2025 09:30:170
Report
0
Report
0
Report
STSumit Tharan
FollowNov 28, 2025 09:20:560
Report
KRKishore Roy
FollowNov 28, 2025 09:19:1469
Report
PSPradeep Soni
FollowNov 28, 2025 09:19:0182
Report
SGSatpal Garg
FollowNov 28, 2025 09:18:1576
Report
AKAMAN KAPOOR
FollowNov 28, 2025 09:18:0171
Report
SKSundram Kumar
FollowNov 28, 2025 09:16:3168
Report
Rajepur, Uttar Pradesh:फर्रुखाबाद के थाना राजेपुर क्षेत्र में इटावा बरेली नेशनल हाईवे पर शुक्रवार को जाम लग गया। यह जाम की कई किलोमीटर तक लंबा लगा रहा।जिसके चलते सैकड़ो वाहनों की कतार बद्ध लाइन लग गई।काफी वाहन चालक परेशान नजर आए।
47
Report
VAVishnupriya Arora
FollowNov 28, 2025 09:16:0690
Report
HBHemang Barua
FollowNov 28, 2025 09:15:55101
Report
ASArvind Singh
FollowNov 28, 2025 09:15:4237
Report
APAbhay Pathak
FollowNov 28, 2025 09:10:4870
Report