Back
जळगांव में भीषण आग: 17 से अधिक मोटरसाइकिलें जलकर राख, CCTV में संदिग्ध
WJWalmik Joshi
Feb 16, 2026 04:33:37
Jalgaon, Maharashtra
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील साई गजानन रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १७ हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. समोरच्या विंगमधील एका महिलेला आग दिसताच तिने आरडाओरडा केला, त्यानंतर रहिवाशांनी तत्काळ धाव घेतली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, घटनेच्या काही मिनिटे आधी लगतच्या साई गजानन मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवरून चेहरे झाकलेले दोन संशयित जाताना दिसत आहेत. याच संशयाच्या आधारे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1
Report
0
Report
0
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 16, 2026 06:03:000
Report
SKSUSHIL KUMAR BAXLA
FollowFeb 16, 2026 06:02:480
Report
ASArvind Singh
FollowFeb 16, 2026 06:02:270
Report
JGJugal Gandhi
FollowFeb 16, 2026 06:02:140
Report
RKRampravesh Kumar
FollowFeb 16, 2026 06:02:010
Report
AMABHAYA MOHANTY
FollowFeb 16, 2026 06:01:390
Report
MSManish Singh
FollowFeb 16, 2026 06:01:250
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 16, 2026 06:01:070
Report
G1GULSHAN 1
FollowFeb 16, 2026 06:00:170
Report
0
Report
0
Report
0
Report