Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला बस स्थानकाला आंबेडकर यांचे नाव? जानें आंदोलनाची कारणे!

SKSudarshan Khillare
Jul 16, 2025 01:30:45
Yeola, Maharashtra
अँकर:- येवला बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, येवला उपजिल्हा रुग्णाला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे शु शोभीकरण करावे अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील ऑल इंडिया पॅंथरच्या वतीने  विंचूर चौफुली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. बाईट : प्रवीण संसारे
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top