Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा: प्रवीण गायकवाड हल्ल्यावर भव्य निदर्शनांचा आवाज!

TTTUSHAR TAPASE
Jul 16, 2025 10:03:46
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_NIDARSHANE सातारा - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर संविधानवादी ,मानवतावादी , आंबेडकरवादी ,पुरोगामी संघटना त्याच बरोबर विविध पक्षाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली.या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन देखील करण्यात आले.तब्बल 4 तास ही निदर्शने सुरू होती. या निदर्शनात सातारा जिल्ह्यातील पुरोगामी पक्ष , संघटना , व्यक्ती , कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होते. बाईट्स - भारत पाटणकर (श्रमिक मुक्ति दल अध्यक्ष) पार्थ पोळके
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top