Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

महिलांची कैरी खरेदीसाठी गर्दी, भाव कमी झाल्याने बाजारपेठेत धूम!

PRASHANT PARDESHI
Jul 01, 2025 05:00:08
Dhule, Maharashtra
Anchor कैरीचे भाव कमी झाल्याने बाजारपेठेत कैरी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.मे महिन्यात लोणचं टाकण्यासाठी कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते मात्र जून महिन्याच्या अखेरीस कैरीचा भाव कमी होत असल्याने अनेकांकडून जून अखेरीस कैरी खरेदी करण्यास पसंती दर्शविली जात आहे.मे महिन्यात ६० ते ७० रुपये किलो असलेली कैरी आता ३० रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याने कैरी घेण्यासाठी महिलांची गर्दी होत असून सातपूडा पर्वत रागेंतून येणाऱ्या गावरान कैरीची जास्त मागणी असल्याने गावरान कैरीचे इतर कैरींपेक्षा भाव जास्त आहेत. प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement