Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

महिला रेल्वेतून पळली, 15 दिवसांच्या बाळाला सोडून दिले!

SWATI NAIK
Jul 02, 2025 05:02:41
Navi Mumbai, Maharashtra
story slug - रेल्वेत महिला आपल्या बाळाला सोडून पळाली महिला ने ट्रेन मे अपने 15 दिन के बच्चे को FTP slug - nm train crime byet- police shots- reporter- swati naik navi mumbai anchor -चेंबूर रेल्वे स्टेशन वरून पनवेल ला जाणाऱ्या रेल्वे मध्ये एका महिलेने आपल्या 15 दिवसांच्या बाळाला महिला रेल्वे प्रवाश्याकडे सोपवून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. सीवूड रेल्वे स्थानक येताच महिलेने 2 रेल्वे प्रवाश्यांना बाळ हातात असल्याने सामान घेऊन उतरता नही येणार असे म्हणत बाळाला त्यांच्याकडे दिले. बाळाला घेऊन दोन महिला रेल्वे प्रवासी सीवूड रेल्वे स्थानक येथे उतरल्या असता सदर महिला मात्र रेल्वे मधून न उतरताच पुढे निघून गेली. महिला रेल्वे प्रवाश्यांनी बाळाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देत घटनेची माहिती दिली असता वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशी पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वीच पनवेल मध्ये देखील नवजात अर्भकाला फुथपाथ वर ठेऊन महिलेने पळ काढल्याची घटना घडली होती. बाईट-किरण उंडरे- वरिष्ठ रेल्वे पोलीस वाशी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement