Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

निफाड तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या गळतीने निर्माण केला तणावाचा क्षण!

Sudarshan Khillare
Jul 03, 2025 04:34:46
Niphad, Maharashtra
अँकर:- नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ला गळती लागली तसेच लाईट आणि पाण्याचा अभावामुळे दुरावस्था झाल्याने निफाड पंचायत समितीचे माजी सभापती पंडित आहेर आक्रमक झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर बी महाजन आले असता संतप्त झालेल्या पंडित आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभियंताला कोंडून संताप व्यक्त केला जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही या ठिकाणी सुख सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी कनिष्ठ अभियंता सांगतच राहिले की मी आपल्या साठी या ठिकाणी आलो आहे योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल एक तासाने कुलूप उघडण्यात आले
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement