Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

हदगावच्या उर्दू शाळेतील 262 विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकं का मिळालेली नाहीत?

SATISH MOHITE
Jul 06, 2025 03:02:15
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Books Feed on - 2C ------------------------ Anchor - शाळा सुरु होऊन 20 दिवस उलटले असले तरी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथिल जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश मिळाले नाहीत. हदगाव जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये उर्दू शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. उर्दू माध्यमिक विद्यालयाचा गत वर्षीचा निकाल 82 टक्के लागलाय. सध्या उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या 392 आहे. पण 262 विद्यार्थ्यांना अजून पुस्तके मिळाली नाहीत. 262 विद्यार्थ्यांना गणवेशही मिळाले नाहीत. पुस्तके न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलीये. Byte - विद्यार्थी ------------------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement