Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

कोयना धरणात मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली!

TUSHAR TAPASE
Jul 02, 2025 04:31:30
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_KOYNA सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दुपारी १२ वाजल्या पासून नदी विमोचकाद्वारे (River Sluice) २६७६ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.कोयना नदीमध्ये एकूण ३७२६ क्युसेक विसर्ग सुरू होईल त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement