Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

सेतू कार्यालयात वकिलावर प्राणघातक हल्ला, CCTVमध्ये कैद!

Sagar Gaikwad
Jul 03, 2025 01:32:13
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_marhan_cctv सेतू कार्यालयात वकिलासह एकावर प्राणघातक हल्ला. माडसांगवी येथील घटना, सी सी टिव्ही मध्ये कैद अँकर नाशिकच्या मानसांगवी येथे सेतू कार्यालयात काम करत असताना एका वकिलासह सेतू मध्ये कामानिमित्त आलेल्या एका इसमावर चार ते पाच संशयतांनी प्राण गाथा खाल्ला गेल्याचा प्रकार घडलाय...हल्ल्यात वकीलासह अन्य एक गंभीर जखमी झालाय... मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे... याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एडवोकेट रामेश्वर बोराडे यांचे मांग सांडवे येथे सेतू कार्यालय आहे दुपारी ते कार्यालयात असताना दिनकर टिळे टीव्ही सेतू कामानिमित्ताने आले होते... संगणकावर काम करत असताना चार ते पाच संशयित शेतू कार्यालय मध्ये आले.. अचानक शिवीगाळ करत होते त्याने एडवोकेट बोराडे यांच्यावर हल्ला केला दहा ते पंधरा मिनिटे संशयतांनी कार्यालयात धुडकूस घातली... हाल्यानंतर संशयित दुचाकीने फरार झाले.. घटनेनंतर एका वकिलाला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले... याबाबत मांग सांगवी येथील ग्रामस्थ यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दहावीच संशयतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे... या संदर्भात पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement