Back
डोंबिवली भाजपच्या राजीनाम्यानंतर विकास म्हात्रेची सुरक्षा हटवली!
Kalyan, Maharashtra
डोंबिवली भाजप माझी नगर सेवक राजीनामा प्रकरण..
राजीनाम्यानंतर माझी नगरसेवक विकास म्हात्रे यांची आठ तासात पोलीस सुरक्षा काढली..
Anc.. डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता मात्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या आठ तासात त्यांची पोलीस सुरक्षा हटवण्यात आली. सुरक्षा हटवली गेल्यामुळे ते संतप्त असून भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क केला नसून भाजपला मी नको म्हणूनच माझी पोलीस सुरक्षा काढली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी "९० टक्के बोलणी झाली असून दोघेही पक्ष सोडणार नाहीत" असा दावा केला. दरम्यान भाजपचा हा अंतर्गत वाद पाहता ठाकरे गटाने या वादाचा फायदा घेत माजी नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी गुप्त गाठीभेटी सुरू केल्या असून ठाकरे गटाकडून म्हात्रे दांपत्याला पक्षात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू ठाकरे पक्षाचे पदाधिकारी भेट घेत आहे.या मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे पक्षाकडून साम दाम दंड भेद वापरून नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे
Byte:- विकास मात्रे ( माझी नगरसेवक)
Byte :- नंदू परब (भाजप जिल्हाध्यक्ष)
Byte :- प्रकाश तेलगोटे ( ठाकरे गट शहर प्रमुख)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement