Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीडमध्ये एकाच दिवशी दोन चेन स्नॅचिंग; आरोपींची अटक!

Mahendrakumar Mudholkar
Jul 01, 2025 06:00:47
Beed, Maharashtra
बीड : एका दिवसात दोन चेन स्नॅचिंग; अहिल्यानगरच्या दोघांना बीड पोलिसांकडून अटक.. Anc- शहरात एकाच दिवशी दुचाकीवरून दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. रायडर दुचाकीवरून हे आरोपी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावयाचे आणि भरधाव वेगात पळून जायचे.. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे बीड पोलिसांनी या आरोपींचा छडा लावत त्यांना अहिल्यानगर मधून अटक केली आहे. सुमीत रुपेकर आणि अजय पंडित अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा सर्वच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्हीही आरोपी सराईत असून त्यांनी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement