Back
धुळे जिल्ह्यात वाहतूक कोंडी: प्रशासनाचे दुर्लक्ष का?
Dhule, Maharashtra
Anchor - मुंबई आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. धुळे शहर, अवधान तसंच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर घाट परिसरामध्ये सतत वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. महामार्ग प्रशासन आणि महामार्ग वाहतूक पोलीस यांचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढला पाहिजे यासाठी वाहन चलाकांकडून वारंवार तगादा लावला जात असतानाही याकडे लक्ष देण्यात आलेला नाही. मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बिजासण घाटात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.महाराष्ट्र मधून मध्यप्रदेशकडे पवन चक्कीचे पाते घेऊन जाणाऱ्या वाहनामुळे तर ही वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सुमारे तीन ते चार किमी पर्यंत वाहतूक कोंडी निर्माण होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमाभागातील मुंबई आग्रा महामार्गावर बिजासण घाटात वळणाचे रस्ते असल्याने अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहन कोंडीचा प्रश्न याठिकाणी निर्माण होत असतो.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_marhan_cctv
सेतू कार्यालयात वकिलासह एकावर प्राणघातक हल्ला. माडसांगवी येथील घटना, सी सी टिव्ही मध्ये कैद
अँकर
नाशिकच्या मानसांगवी येथे सेतू कार्यालयात काम करत असताना एका वकिलासह सेतू मध्ये कामानिमित्त आलेल्या एका इसमावर चार ते पाच संशयतांनी प्राण गाथा खाल्ला गेल्याचा प्रकार घडलाय...हल्ल्यात वकीलासह अन्य एक गंभीर जखमी झालाय... मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे... याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एडवोकेट रामेश्वर बोराडे यांचे मांग सांडवे येथे सेतू कार्यालय आहे दुपारी ते कार्यालयात असताना दिनकर टिळे टीव्ही सेतू कामानिमित्ताने आले होते... संगणकावर काम करत असताना चार ते पाच संशयित शेतू कार्यालय मध्ये आले.. अचानक शिवीगाळ करत होते त्याने एडवोकेट बोराडे यांच्यावर हल्ला केला दहा ते पंधरा मिनिटे संशयतांनी कार्यालयात धुडकूस घातली... हाल्यानंतर संशयित दुचाकीने फरार झाले.. घटनेनंतर एका वकिलाला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले... याबाबत मांग सांगवी येथील ग्रामस्थ यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दहावीच संशयतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे... या संदर्भात पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत...
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:- निफाड तालुक्यातील नांदगाव डोंगरगाव शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला रेस्क्यू केले बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करून त्याला पुढील कारवाईसाठी वनविभाग कार्यालय येथे नेण्यात आले
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- येवला तालुक्यातील अनकुटे गावातील पूर्व भागातील असणारे 15 ट्रान्सफॉर्मर हे नगरसुल सबस्टेशनला जोडले असल्याने येथील वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने तांदुळवाडी सबस्टेशन वरून वीज पुरवठा द्यावा अशी मागणी आता अनकुटे गावातील शेतकरी करीत आहे. अशा प्रकारची मागणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
बाईट:- शेतकरी
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
कुटुंब वारीला गेले असताना घरफोडी
रोख रक्कम सह सोन्याचे दागिने केले चोरट्याने लंपास
चोर झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Anchor कुटुंबातील सदस्य वारीला गेले असल्याचा फायदा घेत घरफोडी केल्याची घटना अंबरनाथ शहरातील पालेगावात घडली आहे
Vo पाले गावात राहणारे दिगंबर म्हात्रे हे कुटुंबासह वारीला गेले असताना, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत रात्री तीन वाजताच्या सुमाला एक चोरटा म्हात्रे यांच्या घराचे कुलूप तोडून आत शिरला, त्यानंतर त्याने घरातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरली , आणि आरमार दार उघडून बाहेर येऊन त्याने आरामात कपडे बदलुन तिथून पोबारा केला, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र या प्रकरणी अजूनही अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा आरोप म्हात्रे कुटुंबाने केला आहे .
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर -
नव्याने रुजू झालेले नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवला शहर पोलीस स्थानकाला भेट देत पोलीस स्थानकाची पाहणी केली. यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले दरम्यान पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीची पाहणी केली याप्रसंगी पोलीस निरीक्षक धीरज महाजन उपस्थित होते
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
वयोवृद्ध व्यक्तीची वाहत्या नाल्यात उडी मारून आत्महत्या
आत्महत्येचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Bdl suicide
Anchor एक वृद्ध व्यक्तीने वाहत्या नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात घडला आहे , ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. बदलापूर पश्चिमेकडील अजय राजा हॉलच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्यावरील पुलावर सकाळच्या 8 वाजताच्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती फिरताना पाहायला मिळाला त्यानंतर अचानक त्या वृद्ध व्यक्तीने वाहत्या नाल्यांमध्ये उडी मारली , यात त्यांचा मृत्यू झाला दोन दिवसांनी या वृद्ध व्यक्तीची शव आढळून आले, या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचे निधन झालं होतं त्यानंतर आलेल्या डिप्रेशन मुळे ही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय ,
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
Deola, Maharashtra:
अँकर:- नाशिक जिल्ह्यातील देवळा रोडवर भाबडबारी घाट परिसरातील कापशी शिवार येथे कार व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एका तरुणाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे
सदर तरुण हे साक्री येथील असून
दोघांना देवळा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
0
Share
Report
Sinnar, Maharashtra:
अँकर:-सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील इंदिरानगर परिसरात आदिवासी बांधव हे विकास कामांपासून वंचित असल्याने येथील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही या विद्यार्थ्यांना नदीच्या कडेला आपला जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे या विषयावर आक्रमक झालेल्या आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोर्चा नेऊन रस्त्यासाठी मागणी केली यावेळी ग्रामपंचायत च्या सदस्यांनी बांधवांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपलब्ध करून दिला असून भविष्यात पक्का रस्ता उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देण्यात आले
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Insuarance
Feed on - 2C
--------------------------------
Anchor - शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पिकविमा अर्ज दाखल करणाऱ्या 40 सामाईक सुविधा केंद्रावर (CSC सेंटर) नांदेडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सुविधा केंद्र चालकांनी नांदेड सह परभणी, लातूर, बीड, पुणे आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावावर आणि शासकीय जमिनीवर बोगस पिकविमा भरला होता. एकूण 4453 शेतकऱ्यांच्या नावावर अश्याप्रकारे बोगस पिकविमा भरण्यात आला होता.
वर्ष 2024 साठीचा हा पिकविमा होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दाखल कागदपत्रावर संशय आला. त्यानंतर मार्च 2025 मध्ये जिल्हास्तरीय पिकविमा आढावा बैठकीत हा विषय मंडण्यात आला. त्यानंतर सुविधा केंद्र चालकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. 10 पेक्षा जास्त बोगस अर्ज भरणाऱ्या सुविधा केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली. दोषी आढळलेल्या 40 सुविधा केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार कृषी विभागाच्या तक्रारीवरून सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Byte - दत्तकुमार कळसाईत - जिल्हा कृषी अधीक्षक
Byte - सुशीलकुमार नायक - पोलीस उपधीक्षक नांदेड.
-------------------------
0
Share
Report
Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Gmrt
File;05
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anchor: आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खोडद ग्रामस्थांनी दुर्बीण प्रकल्प प्रशासना विरोधात भरती प्रकियेत झालेल्या गैरव्यवहारा विरोधात प्रश्न उपस्थित केलेत आणि आंदोलनाचा निर्णय जाहीर केलाय..
Vo: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात खोडद गावात आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प आहे.'जीएमआरटी' या नावाने तो ओळख जातो.मात्र या प्रकल्पाचा गावातील नागरिकांना किंवा तालुक्याला आजपर्यंत काडीमात्रही फायदा झालेला नाहीये.यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत."जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या 'जी एम आर टी' चा जाहीर निषेध असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेत
बाईट-ग्रामस्थ
बाईट-ग्रामस्थ
बाईट-ग्रामस्थ
-----------------
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report