423401
नाशिक ग्रामीणचे नवे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची येवला पोलीस स्थानकावर भेट!
Yeola, Maharashtra: अँकर - नव्याने रुजू झालेले नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवला शहर पोलीस स्थानकाला भेट देत पोलीस स्थानकाची पाहणी केली. यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले दरम्यान पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीची पाहणी केली याप्रसंगी पोलीस निरीक्षक धीरज महाजन उपस्थित होते0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कौटुंबिक कलह के कारण छत्रपति संभाजी नगर में एक परिवार ने दी आत्महत्या
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खवड्या डोंगर पर पति-पत्नी ने जीवन संपन्न किया, पीछे फैली पारिवारिक कलह की कहानी सामने आई है. मृत मुरलीधर चांदगुडे कई वर्षों से परिवार से संपर्क में नहीं थे; पिछले चार महीनों में आई-विभिन्न आवक-जावक के बाद वे माता-पिता और बहनों के संपर्क में लौटे. इसी वजह से उनकी पत्नी संगीता और बेटे कुणाल के साथ उनके रिश्तों में तनाव बढ़ गया. बहन शोभा ने आरोप लगाया कि पत्नी और बेटे ने उन्हें घर से बाहर कर दिया. परिवार में बढ़े कलह के कारण कुल मिलाकर परिवार टूट गया. संभाजी नगर की घटना ने मानवीय संवेदना को झकझोर दिया; 18 वर्ष के बेटे के साथ पूरा परिवार कुछ पलों में खत्म हो गया. घर के भीतर विवाद के पीछे वही कारण बताये जाते हैं और रिश्तेदारों के प्रतिक्रियाओं में भी यही बात सामने आ रही है. मुरलीधर अपने माता-पिता की एकलौता संतान थे; उनका संगीत विवाह हुआ था, जिसे परिवार ने विरोध किया था क्योंकि संगीता खेती के काम नहीं करना चाहती थीं. बड़े बेटे की मौत के बाद यह जोड़ा संभाजी नगर में आ गया. 17–18 साल से वे माता-पिता और बहनों से संपर्क में नहीं थे, पर चार महीने पहले भांजे की शादी के मौके पर वे गांव आए और संगीता नहीं आईं. शादी के दूसरे दिन बहन के बेटे की मौत हो गई, जिसके कारण वे गांव में लगभग 10 दिन रुके. संगीत ने इसका पता चलने पर इसे अहम बताया. इसके बाद विवाद बढ़ा; गाली-गलौज कर मुरलीधर को घर से बाहर निकालने का आरोप उनकी बहन शोभा ने किया. बढ़ते आरोप-प्रत्यारोप के बीच मुरलीधर महीनों से पत्नी के साथ नहीं रहते थे, फिर भी कुणाल की ट्यूशन खर्च और घर किराये की जिम्मेदारी उन पर ही थी. कुछ समय पहले कर्जमाफ़ी के काम के लिए वे गांव आए तो पत्नी व बेटे ने उनसे कहा कि उन्हें घर से बाहर कर दिया गया है. घटना के बाद घाटी स्थित अस्पताल में दोनों पक्षों के रिश्तेदारों के बीच तनाव बना रहा. मुरलीधर के गांव जाने के बाद पत्नी और बेटे के अंतिम संस्कार मुकुंदवाड़ी में हुए; कौटुंबिक कलह को भी इस घटना के पीछे कारण माना गया. लेकिन इस घटना के बाद बच्चों पर प्रभाव और सामाजिक-मानसिक स्वास्थ्य संकट पर भी चिंताएं उठ रही हैं, जिन्हें परिवारों और विशेषज्ञों को मिलकर देखना चाहिए.0
0
Report
लक्ष्मण हाके ने भुجبळ-जरांगे को कहा तीखा पलटवार; ओबीसी मोर्चा तेज
Pune, Maharashtra:प्रा. लक्ष्मण हाके भुजबळ आणि जरांगे यांची गेल्या तीन दिवसातली विधान बघता मला आता त्यांच्यात साटंलोटं झाल्याचं दिसतंय. असा सणसणाटी पलटवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी केलाय...मंञीपद मिळण्याआधी हेच भुजबळ यल्गार मेळावे घेत फिरत होते, मग आता असा अचानक यु टर्न कसा घेऊ शकतात? असा सवालही हाकेंनी उपस्थित केलाय...भुजबळांनीसओबीसींची लढाई लढायची नसेल त्यांनी यापुढे शाहु फुले आंबेडकरांचे नाव घेऊ नये, आणि भुजबळ कितीही नाही म्हणाले तरी आमचा 1 सप्टेंबर चा ओबीसी एल्गार मोर्चा मुंबईवर धडकणारच, असा दावाही हाकेंनी केलाय.. तसंच आज त्यांचा जो व्हिडिओ बाहेर आलाय त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय, होय भांडतो आम्ही कधीतरी, म्हणून आम्ही बोलायचं ही नाही का? असं प्रत्युत्तर हाके दिलंय..भुजबळांसहितसमाजाच्या नावावर मंञीपद भोगणाऱ्या सर्वच्या सर्व 9 मंञ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी जाहिर मागणीही हाकेंनी केलीय...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत0
0
Report
नागपूर में बेरोजगारी और स्मार्ट मीटर के विरोध के बीच महायुति का प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:नागपूर शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी Sp - महाराष्ट्र में अनेक प्रश्न हैं, बेरोजगारी बढ़ी है.. नाराजगी का सूर युवा वर्ग में है. युवा वर्गाला नोकरी उपलब्ध होत नाही आहे त्या ठिकाणी त्यांच्या पॅकेज आणि अप्रेंटीशीपच्या नावावर विकत घेतलं जात आहे कायम स्वरुपाची नोकरी बाद झाली आहे... - 27 ऑगस्टला सहा विभागात आंदोलन करत आहे... औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन करणार होतो.... जिल्हाधिकारी कार्यालय यांना महिन्याभराची मुदत देणार आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र और कंपन्या येत आहे. त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्यावी... जीआर निघतात मात्र प्रत्यक्ष नोकरी दिला जात नाही... - बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली सहा विभागात काढणार आहे... अनेक वर्षभर भरती प्रक्रिया झाली नाही.. काय करतोय पण बैठक घेऊन अन्यथा भव्य आंदोलन करणार आहे.. - स्मार्ट मीटर.. आज हिंगणघाट येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोठे आंदोलन असून सर्व नेते सहभागी होताय - स्मार्ट मीटर बद्दल नाराजी आहे.. सभागृहात चर्चा झाली तेव्हा कोणालाही जबरदस्ती करणार नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितलं... मात्र प्रत्येकाला टार्गेट देऊन घरोघरी स्मार्ट मीटर लावले जात आहे... लोक घरं नसले तरी स्मार्ट मीटर लावले जात आहेत.. - मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे... लोकांच्या मनात शंका आहे.. ती दूर करण्यासाठी सर्वत्र बैठका घेतल्या पाहिजे... स्मार्ट मीटरची जबरदस्ती केली जाते. त्याला आमचा विरोध आहे. - स्मार्ट मीटर विरोधात ठिकठिकाणी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे... लोकांच्या मनातील रोष आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.. - अण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा पुरोगामी विचार घेऊन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. काँग्रेसने घेतली त्यांचं सूत्र कुठलं हे आम्हाला माहीत नाही... - उदय सामंत भेट: दाखले दिले ते टिकले नाही... जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर रोष आहे.. आश्वासन दिल मात्र ते पूर्तता झाली नाही असा रोष एकनाथ शिंदे यांच्यावर देत आहे... त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी उदय सामंत भेंटणार असतील.. - महायुती बैठक: महायुतीत एक वाक्यता नाहीत.. मुख्यमंत्री बॉस सगळे निर्णय घेत असतात... कोणताही विभागाचा निर्णय मुख्यमंत्री आणि निर्णय घेतील हा निर्णय अंतिम होतो... नाराजीचे आहे... एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल त्यामुळे मुख्यमंत्री यांनी समन्वय करण्याचा बैठकीचा प्रयत्न असेल. यात महायुतीत आलबेल नाही... - अमरावती दुर्घटना: ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात रुग्णालयाला तशी घडू नये... राज्य सरकारने रुग्णालयांना काय काळजी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या, फक्त घोषणा करायचे आणि अंमलबजावणी करत नाही. त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती हादसे की तहकीकात: समिति की रिपोर्ट धूल में, जिम्मेदारी तय होगी?
Nagpur, Maharashtra:अमरावतीतील घटना अत्यंत दुर्देवी आहे. जानेवारी 2021 मध्ये भंडारा येथील शासकीय रुग्णालयातही घटना झाली होती और त्यामध्ये दहा बालकांचा मृत्यू झाला होता. शासनाने त्या वेळी समितीचे गठन केले होते, वरिष्ठ अधिकारी प्रभात रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली. समितीने अहवाल दिला आहे. अशा घटनांना होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, हा अहवाल देण्यात आला होता; पण तो धूळखात पडला असल्याचं नमूद केलंय. राज्य सरकारने त्या अहवालावर योग्य पाऊल उचलले नाहीत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अहवालावर पावल उचलली पाहिजेत.0
0
Report
नागपुर के गाधोनी में क्लोरीन गैस लीक, NDRF और दमकल ने सुरक्षा उपाय लागू किए
Nagpur, Maharashtra:नागपूर के गोधनी क्षेत्र में वायु गळती से खळबळ उडाली। नगरपरिषद गोधनी— महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वॉटर ट्रीटमेंट प्लांट येथे क्लोरीन गॅस लिकेज झाला. रात्री सुमारे 12 ते एक वाजता गोधनी गावातील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधील 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडर मधून क्लोरीनची गळती सुरू झाली. आजूबाजूच्या वस्तीमध्ये गॅस पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वायु गळतीमुळे अनेक लोकांना खोकला येऊन श्वास घेण्यात अडचण सुरू झाली. पोलिसांच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तीतील लोकांना दूर निघून जाण्यास सूचना दिल्या. काही लोकांना उपचारार्थ स्पर्श हॉस्पिटल झिंगाबाई टाकळी तसेच मेयो रुग्णालयात घालविण्यात आले. मनपा अग्निशमन विभाग आपले दोन वॉटर टेंडर तसेच ब्रीदिंग ऍपरेटर्स सह घटनास्थळी दाखल झाले. मदतीला OCW चे कर्मचारी तथा NDRF ची चमू बोलावण्यात आली. पहाटे 5.30 च्या सुमारास वायु गळती कमी झाल्यावर क्लोरीन सिलेंडरला NDRF ची चमू तथा अग्निशमन विभागाच्या जवानांच्या तसेच OCW चे कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आलेले आहे. दरम्यान लिकेच्या आजूबाजूचा परिसरातील सर्व रहिवासांना घरून सुरक्षित हलवण्यात आले.. सुमारे 40 जणांना उपचार करण्यासाठी दाखवण्यात आले होते त्यातील बारा जणांच्या डिस्चार्ज करण्यात आला.. यावेळी संपूर्ण 200 मीटर आजूबाजूचा परिसर स्क्वॉडर ऑफ करण्यात आलााय ( संपूर्ण परिसर रिकामा आहे घरांना लॉकडाऊन लोक निघून गेले आहेत). स्थानिक लोकांचा बाईट आहे. याशिवाय NDRF अधिकारींशी संवाद साधला यांच्या प्रतिनिधींनी. बाईट - wkt. बाईट - NDRF अधिकारी.0
0
Report
नागपुर अस्पताल हादसे में तीन बच्चों की मौत, ऑडिट और प्रशासन पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर - रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नेता Amravati हॉस्पिटल दुर्घटना में अतिशय दुःखदा घटना है, तीन लहान बालकांचा मृत्यू वहाँ झालेला है। हॉस्पिटल का फायर ऑडिट होना महत्त्वाचा है, पर केवल ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं पण पुढे काही होत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक हॉस्पिटलचा ऑडिट होणे आवश्यक असं माझं मत आहे. या घटना दुर्दैवी घटना घडली पण वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या बालक मृत्युमुखी पडतात. यात श्रीमंतांची मुलं मृत्युमुखी पडत नाही तर गरिबांची मुलं मृत्यू मुखी पडतात. गेल्या वर्षभरात पाच वर्षांच्या खालील 44 मुलं मृत्युमुखी पडली आहे. अंगणवाड्यांची वाईट परिस्थिती का आहे, आदिवासी बाळांना जे दूध दिले जायचे त्याची माप कमी करण्यात आला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चोरीच्या गप्पा कमी करून या बालकांच्या मृत्यूवर सरकारने लक्ष दिले पाहिजे. कुपोषणापासून साप चावल्यापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षात 44 बाळांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या वेळेस ऑडिट केल्यासारखं दाखवतो, एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जातं, कॉन्ट्रॅक्टरवर कधीच कारवाई केली जात नाही. एका ठिकाणी घटना घडली म्हणून ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच ठिकाणचा ऑडिट करावं, पुढील सहा महिन्यात सरकारने या गोष्टी आम्ही करून घेतो हे सांगणे गरजेचे आहे. नागपूर मुख्यमंत्री जेन झी कार्यक्रमातील भागात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला वेगळा उल्लेख. नागपुरातील कार्यक्रम हा आणलेल्या लोकांचा होता. ठरवून दिलेले प्रश्नांचे उत्तर दिले, क्रिकेटर तिलक वर्मा देखील तिथे आला होता. सेट प्रश्न देऊन कार्यक्रम होत होते. लहान मुलांना संधी द्यायला पाहिजे, 4000 ढोल वादक तिथे आला होता परंतु मुलांना बोलावणे इतर स्पर्धांमुळे झाले असावे. राहुल गांधींचा कार्यक्रम बघून भाजप सुद्धा काँग्रेसला कॉपी करत आहे असं कुठे वाटायला लागलं. आदिवासी विद्यार्थी आंदोलनात विचार विनंती केली जाते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी लवकरात लवकर उपाय व्हावा, जीआर बदलण्याचा विषय. लहान मुलांना जे अंदाज दिले जाते ते भेसळ झाले जाऊ नये, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निधी जाहीर करावा. एनसीपी एकत्रीकरण- मोदी पवार भेटीनंतर काँग्रेस अपसेट. राहुल गांधी होर्डिंग वगैरे. आदिवासी विद्यार्थी आंदोलनाची चर्चा, बजेट आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवला गेला पाहिजे. साखर दरवाढ, साखर कारखान्यांमध्ये विक्री आणि कोटा, बीएलओ आणि मतदारसंघातील सर्वेक्षण, नितेश राणे यांच्या दाव्यांवर विरोधी पक्षाचे दावडे. एनसीपी एकत्रीकरण, मोदी-पवार भेटीनंतर काँग्रेस विरोध, राहुल गांधी होर्डिंगविरोध, आदिवासी विद्यार्थी आंदोलन, साखर दरवाढ, सगळ्या विषयांची चर्चा.0
0
Report
Advertisement
नागपुर में क्लोरीन गैस लीकेज: 40 घायल, क्षेत्र सील
Nagpur, Maharashtra:नागपुर के गोधनी क्षेत्र में क्लोरीन गैस गळती हुई; सांस लेने में कठिनाई के कारण 40 लोग अस्पताल में भर्ती। रात 12 से 1 बजे के बीच घटना घटी। पूरा क्षेत्र सील किया गया; लगभग 200 मीटर क्षेत्र घेराबंदी किया गया। फागुजी ले आउट क्षेत्र है; NDRF, अग्निशमन दल और OCW की संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन शुरू हुआ; स्थिति नियंत्रण में है। चालीस लोग प्रभावित, बारह लोगों को डिस्चार्ज किया गया। कुत्ते की मौत की सूचना। महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण का जलशुद्धीकरण प्रकल्प था। साइट का आकलन किया गया; पुलिस अधिकारियों ने विस्तृत जानकारी दी。0
0
Report
जरांगे की अंतरवाली सराटी में आज बैठक: मराठा आरक्षण पर वार्ता
Jalna, Maharashtra:जालना : विखे,लाड,सामंत, शंभूराजे घेणार आज जरांगे यांची भेट अँकर : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील,उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.आज अंतरवाली सरাটी येथे ही भेट होणार आहे.मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे येत्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार आहेत.उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा ईशारा जरांगे यांनी दिलाय.त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड आज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.0
0
Report
मराठवाड़ा में जलसंचय संकट: 11 में से 6 डैम में पानी 30% से कम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. विभागातील ११ मोठ्या धरणांपैकी सहा धरणांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत निम्माच जलसाठा उपलब्ध आहे.. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, मध्यम प्रकल्पांत सुमारे २५ टक्के, तर लघु प्रकल्पांत १७.७३ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीत ९४ टक्क्यांहून अधिक साठा आहे. यापाठोपाठ नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये ९९ तर मानार प्रकल्पात ५९ टक्के पाणीसाठा आहे. परभणीतील येलदरीत ६२, पेनगंगा प्रकल्पात ६७ टक्के पाणी आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणात ३१ टक्के, माजलगाव धरणात २३ टक्के, निम्न तेरणा व निम्न दुधनामध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. लातूरच्या मांजरा प्रकल्पात १४ टक्के जलसाठा आहे0
0
Report
Advertisement
नाशिक में H1N1 स्वाइन फ्लू और डेंगू की रुग्णता तेज, अगस्त में नए मामले बढ़े
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात एच१एन१ स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ऑगस्टमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एच१एन१ म्हणजे स्वाईन फ्लूचे यंदा ८५ रुग्ण असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूची रुग्णसंख्याही ८५ वर पोहोचली आहे. अळ्या आढळल्याने २०८ आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत. उपाययोजना सुरू असल्या तरी त्यांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने एकाच वेळी डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेपुढे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला नियंत्रणात असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येने ऑगस्टमध्ये अचानक वेग घेतला. १ ते २० ऑगस्ट दरम्यान शहरात ५७ नवे रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल ४२ रुग्ण शेवटच्या दहा दिवसांत आढळले आहेत. जानेवारीपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ८५ तर पोहोचली असून, यंदा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तीन मृत्यू जुलैमध्ये, तर दोन ऑगस्टमध्ये झाले आहेत. मृतांपैकी तिघे ग्रामीण भागातील असून त्यांच्यावर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू होते. स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असतानाच डेंग्यूनेही पावसाळ्यात वेग पकडला आहे. जानेवारी ते जूनदरम्यान शहरात डेंग्यूचे २३ रुग्ण होते. जुलैमध्ये ३३, तर ऑगस्टच्या पहिल्या १४ दिवसांत २९ रुग्ण आढळले. त्यामुळे १९ ऑगस्ट पर्यंत डेंग्यूची यंदाची रुग्णसंख्या ८५ झाली आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने महापालिकेने २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.0
0
Report
त्र्यंबकेश्वर में कुंभ मेळा तैयारी की समीक्षा करेंगे गिरीश महाजन
Nashik, Maharashtra:Nashik breaking कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गोदावरी नदीच्या उगमस्थान अर्थात ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार dौऱ्यात विविध कार्यक्रमांचेही आयोजन आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांचा गिरीश महाजन घेणार आढावा कुंभमेळ्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांकडून घेणार माहिती त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरही नियोजनाचा देखील घेणार आढावा मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थांची घेणार माहिती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमरवर त्र्यंबकेश्वरच्या नियोजनाला गती देण्यासाठी महाजन यांचा दौरा महत्त्वाचा0
0
Report
ऐरोली में शॉर्टसर्किट से आग, तीन लोग गंभीर रूप से घायल
Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली सेक्टर 20 इथल्या एका घरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत घरातले दोन आणि शेजारच्या घरातील एक असे तिघे गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर ऐरोली सेक्टर 14 इथल्या बर्न हॉस्पीटल इथं उपचार सुरू आहेत. साईनाथ वाडी पाटील निवास इथल्या 202 क्रमांकाच्या घरात आज दुपारी 12.40 च्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाची अग्निशमन गाडी आणि वॉटर ब्राउझर घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र या दुर्घटनेत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या आगीत सुनिता देविदास सोनवणे वय ५० वर्षे, त्यांचा मुलगा रोहन देविदास सोनवणे वय 30 वर्षे हे दोघे गंभीररित्या भाजले. त्यांना बर्न हॉस्पीटल इथं उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या बाजूच्या घरातली २०१ क्रमांकाच्या घरातील सारीका कांबळे या देखील भाजल्यामुळे त्यांना ऐरोली सेक्टर 3 इथल्या नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.0
0
Report
Advertisement
दहिसर पुलिस ने अवैध पिस्तौल के साथ आरोपी संदीप रमाशंकर उपाध्याय को गिरफ्तार किया
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या दहिसर पोलिसांनी बेकायदेशीर आणि विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदीप रमाशंकर उपाध्याय असून त्याचे वय ३४ वर्षे आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली. दहिसर चेक नाका परिसरात एक इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाईची पावले उचलली. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित पाटील आणि त्यांच्या पथकाने दहिसर पूर्व येथील महानगर गॅस पंपासमोर सापळा रचला. संशयित आरोपी संदीप उपाध्याय तिथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी जप्त केलेल्या या शस्त्राची किंमत ४२ हजार रुपये, तर सहा काडतुसांची किंमत तीन हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याचा पुढील तपास आता दहिसर पोलीस करत आहेत.0
0
Report
शिंदे ने चाकण MIDC मार्ग की खस्ताहाल सड़क का निरीक्षण किया, तकनीक से सुधार का निर्णय
Chakan, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाईट पॉईंटर... चाकण MIDC रस्त्यांची थेट पाहणी: चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येची दखल घेत उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडून प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी व कामाचा आढावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक डांबराऐवजी 'जिओ पॉलिमर टेक्नो पॅच', 'M-60 काँक्रीट विथ हार्डनर' आणि 'प्रिकास्ट पॅनेल' या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर; अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत रस्ते वाहतुकीसाठी खुले. जिल्हाधिकाऱ्यांची 'नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्ती: MIDC, PMRDA, PWD आणि MSSIDC या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, याबाबतचा GR जारी. एकात्मिक आराखडा (Integrated Plan): केवळ खड्डे न भरता चाकण परिसरातील ३०० ते ४०० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी 'स्टॉर्म वॉटर ड्रेनेज', पदपथ आणि पथदिवे यांची कायमस्वरूपी सोय करणार. उद्योग स्थलांतर रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध: उद्योगांना मूलभूत पायाभूत सुविधा पुरवून उद्योग बाहेर जाऊ नयेत आणि स्थानिक तरुणांचा रोजगार टिकावा यासाठी सरकारचा तात्काळ पुढाकार.0
0
Report
चाकण में उद्योग मंत्री के दौरे के बावजूद सड़क सुधार के लिए नई तकनीक से तेज़ काम, विरोधी राजनीतिक रोटियां नहीं पका पाएँगे
Chakan, Maharashtra:उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बाईचे पॉइंटर चाकण दौऱ्याचा उद्देश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार रस्त्यांची कामे आणि खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची (Precast/RMC) प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहण्यासाठी हा दौरा आहे. विभागांचा समन्वय: MIDC, PMRDA, PWD आणि स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन समन्वयासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तळेगाव-शिक्रापूर रस्त्याचे काम: ० ते ५४ किमीच्या रस्त्यावरील समस्या सोडवण्यासाठी तात्पुरती डागडुजी युद्धपातळीवर (३१ तारखेच्या आत) पूर्ण केली जाईल, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. रस्त्यांचे दीर्घकालीन नियोजन: MIDC च्या उर्वरित २४% रस्त्यांची कामे मार्च महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; तसेच शिक्रापूर रस्त्याला समांतर असणाऱ्या रस्त्यासाठीचे ५०० मीटर भूसंपादन मार्गी लागले आहे. नागरी सुविधा व पाणी प्रश्न: चाकण परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील पुढील आठवड्यात पाहणी करून जलजीवन मिशन अंतर्गत निर्देश देतील. कचरा डेपोसाठी जागा: PMRDA ने मागणी केलेल्या कचरा डेपोसाठी MIDC ची जागा २४ तासांच्या आत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे पत्र देण्यात आले आहे. उद्योजक स्थलांतराचा दावा फेटाळला: उद्योजकांनी कोणतीही डेडलाईन दिलेली नाही किंवा स्थलांतराचा इशारा दिलेला नाही; उद्योजक संघटनांशी सकारात्मक चर्चा सुरू असून विरोधक या विषयावर केवळ राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्लॅकलिस्ट कारवाईची प्रक्रिया: नियमानुसार काम न करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यपद्धती (Procedure) पूर्ण करूनच ब्लॅकलिस्टची कारवाई केली जाईल.0
0
Report
Advertisement
