Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

घरफोडीची धक्कादायक घटना: चोरट्याचा सीसीटीव्हीत कैद झालेला पलायन!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 03, 2025 01:31:44
Ambernath, Maharashtra
कुटुंब वारीला गेले असताना घरफोडी  रोख रक्कम सह सोन्याचे दागिने केले चोरट्याने लंपास चोर झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Anchor कुटुंबातील सदस्य वारीला गेले  असल्याचा फायदा घेत घरफोडी केल्याची घटना अंबरनाथ शहरातील पालेगावात घडली आहे Vo  पाले गावात राहणारे दिगंबर म्हात्रे हे कुटुंबासह वारीला गेले असताना, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत रात्री तीन वाजताच्या सुमाला एक चोरटा म्हात्रे यांच्या घराचे कुलूप तोडून आत शिरला,  त्यानंतर त्याने घरातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरली , आणि आरमार दार उघडून बाहेर येऊन त्याने आरामात कपडे बदलुन तिथून पोबारा केला,  ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र या प्रकरणी अजूनही अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा आरोप म्हात्रे कुटुंबाने केला आहे . चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement