Back
पुण्यातील खोडद गावकऱ्यांचा जीएमआरटी प्रकल्पावर आक्रमक निषेध!
Shirur, Maharashtra
Feed 2C
Slug: Junnar Gmrt
File;05
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anchor: आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खोडद ग्रामस्थांनी दुर्बीण प्रकल्प प्रशासना विरोधात भरती प्रकियेत झालेल्या गैरव्यवहारा विरोधात प्रश्न उपस्थित केलेत आणि आंदोलनाचा निर्णय जाहीर केलाय..
Vo: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात खोडद गावात आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प आहे.'जीएमआरटी' या नावाने तो ओळख जातो.मात्र या प्रकल्पाचा गावातील नागरिकांना किंवा तालुक्याला आजपर्यंत काडीमात्रही फायदा झालेला नाहीये.यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत."जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या 'जी एम आर टी' चा जाहीर निषेध असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेत
बाईट-ग्रामस्थ
बाईट-ग्रामस्थ
बाईट-ग्रामस्थ
-----------------
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_godavari
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ
अँकर
दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झालीये... सलग चौदा दिवस गोदावरी नदी प्रवाहित होताना पाहायला मिळत आहे... गंगापूर धरणातून 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय... यामुळे रामकुंड परिसरात असलेले छोटे-मोठे मंदिर पुन्हा पाण्याने वेढले गेले आहे.... पुराच मापक म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढा पाणी आलंय.... देशभरातून धार्मिक विधीसाठी अनेक भाविक हे रामकुंडावर येत असतात मात्र गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे त्याचा फटका पर्यटकांना बसताना पाहायला मिळतोय....
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0307ZT_CHP_WALL_PC
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरातील पूर संरक्षक वादग्रस्त भिंत प्रकरणी आम आदमी पक्षाची एसआयटी चौकशीची मागणी
अँकर:-- चंद्रपूर शहरातील आकाशवाणी वार्ड परिसरातील वादग्रस्त पूरसंरक्षक भिंत आता आणखी गाजत आहे. एका धनाढ्य व्यावसायिक मित्राच्या आलिशान घराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी ही पूर संरक्षक भिंत उभारण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर आता हा मुद्दा लावून धरणाऱ्या चंद्रपूरच्या आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. पूर्ण नाला पूरग्रस्त असताना सुमारे 1 कोटी रु. खर्चून केवळ शंभर मीटर भिंत बांधणाऱ्या जलसंधारण विभागाच्या चौकशी अहवालात यासंबंधी स्पष्ट खुलासे आहेत. यासाठी प्रस्ताव करणाऱ्या, निधी उपलब्ध करून देणाऱ्या व प्रत्यक्ष तांत्रिक बाजू लक्षात घेत ही भिंत बांधणाऱ्या सर्वच दोषींवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे
बाईट १) मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष आप
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी खासदारांसह 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सांगलीचे खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश असताना रास्तारोको आंदोलन करून वाहतूक ठप्प करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्या मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै रोजी सांगलीच्या अंकली येथे कोल्हापूर- सांगली महामार्गावर सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले होते,यामध्ये खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेतला होता.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_ZP_CO_TRANSFER
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची मुंबई येथे बदली झाली असून वाशिम मध्ये त्यांच्या जागेवर IAS अधिकारी अर्पित चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वैभव वाघमारे यांनी जानेवारी २०२४ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' पदाची सूत्रे स्वीकारली होती. सुमारे दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य शिक्षण, बोलक्या अंगणवाड्या, घरकुल बांधकाम कुपोषण निर्मूलन, जलसंधारण रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.व मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या मूल्यांकनात त्यांना राज्यात तिसरा क्रमांक मिळाला होता.आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनाने त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतली होती.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor . धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलै महिना उजाळला तरी जिल्ह्यात 33 टक्के पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धुळे जिल्ह्यात खरिपाचे एकूण 3 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी दोन लाख 19 हजार हेक्टर वर कापूस पिकाची लागवडीचा लक्षांक आहे. मात्र जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे आत्तापर्यंत फक्त 40 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापसासह मका व बाजरीची पेरणी केली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आठ ते दहा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आहे ती पिक जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. पावसाचा खंड असाच राहिला तर दुबार पेरणीच संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवेल.
byte - सिराज जगताप, कृषी अधीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_CAR_ACCIDENT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम-रिसोड मार्गावरील वाशिमच्या शासकीय तंत्रनिकेतनजवळ काल रात्री एका चारचाकी वाहनाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. भरधाव गाडी रस्त्यालगत असलेल्या गड्ड्यात जाऊन आदळली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.गाडीत असलेले दोघे किरकोळ जखमी झाले.ही घटना शिकाऊ चालकामुळे घडली.वाहन शिकवत असलेल्या व्यक्तीने समोरून वाहन येताना हँडब्रेक खेचला; मात्र गोंधळलेल्या शिकाऊ चालकाने ब्रेकऐवजी चुकून एक्सिलेटर दाबल्याने गाडी गड्ड्यात जाऊन आदळली.या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्य व वर्दळीच्या रस्त्यांवर शिकाऊ चालकांकडून वाहन चालवण्याबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ शहर पोलिसांनी एमपीडीए कायदयाअंतर्गत सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. शेख मोबीन ऊर्फ शेख मोईन ईसराईल असे त्याचे नाव आहे. २०२३ मध्ये एमपीडीए अंतर्गत त्याला स्थानबध्द करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये ११ महीन्यानंतर हा कारागृहातुन बाहेर आला. त्याने हिंगणघाट आणि यवतमाळ शहर हददीत पुन्हा चोरीचे गुन्हे केल्याने त्याच्यावर पुनःश्च एम पी डी ए कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आली.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर ----सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला काल पासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदि नाल्यांना पूर कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीचे पाणी मार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली असून जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहाव असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेय..
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लग्नानंतर १० महिन्यांतच विवाहितेची आत्महत्या...निलंग्यातील कोराळवाडी येथील घटना... पती, सासू, सासऱ्याच्या त्रासाने विहिरीत उडी घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप....
AC ::- १० महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरती मेकाले असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.पती आणि सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला आणि आत्महत्येस प्रवृत्त केला असा आरोप नातेवाईकानी केला आहे.या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात कासारशिरसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:-
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ला गळती लागली तसेच लाईट आणि पाण्याचा अभावामुळे दुरावस्था झाल्याने निफाड पंचायत समितीचे माजी सभापती पंडित आहेर आक्रमक झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर बी महाजन आले असता संतप्त झालेल्या पंडित आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभियंताला कोंडून संताप व्यक्त केला जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही या ठिकाणी सुख सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी कनिष्ठ अभियंता सांगतच राहिले की मी आपल्या साठी या ठिकाणी आलो आहे योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल एक तासाने कुलूप उघडण्यात आले
0
Share
Report