Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सीना नदी प्रवाहित, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण!

ABHISHEK ADEPPA
Jul 02, 2025 05:36:25
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यातील सीना नदी प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा - सीना नदीत उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी केले होते आंदोलन - पाणी नसल्यामुळे ऊस, कांद्यासह अनेक शेती पिके आली होती धोक्यात - मात्र पावसाळ्याच्या पूर्वीच सीना नदी प्रवाहित झाल्याने हजारो शेतकऱ्यांची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका याच विषयाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement