Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

पोलिसाने गायलं भक्तीगीत, आमदार झाले मंत्रमुग्ध!

HEMANT CHAPUDE
Jun 27, 2025 02:30:47
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Shirur Police Man Song File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: सध्या आषाढी वारी सोहळा सुरू असून सर्वच दिंड्या पंढरपुर कडे प्रस्थान करीत आहेत,या वारी सोहळ्या निमित्त महामार्ग पोलीस मध्ये कार्यरत असलेले संजय घुडे यांनी विठुरायाच्या भक्तीचे गीत गायलंय,दिन आले हो...आले हो पंढरीच्या वारीचे, या गीताचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला आसून या गीताचे स्वर ऐकून आमदार कथोरे हि मंत्रमुग्ध झाले पोलीस सेवेत कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांने हे गित गायले असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement