Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजीनगरात विठू नामाचा गजर, भाविकांची मोठी गर्दी!

VISHAL KAROLE
Jul 06, 2025 04:35:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn pandharpur av feed attached प्रति पंढरपुरात विठूनामाचा गजर करीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल.... संभाजीनगरच्या प्रति पंढरपूरची पालकमंत्री शिरसाठ यांच्या हस्ते आरती.. Anc.. ज्यांना मोठ्या पंढरपूरला जाणे शक्य होत नसते असे शेतकरी वारकरी हे विठू नामाचा गजर करत आषाढी एकादशीला संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरपुरामध्ये दर्शनासाठी येत असतात. पहाटेपासून विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूर वाळूज येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संपूर्ण कुटुंबासह महापूजा करत दर्शन घेतले. आज दिवसभर पंढरपुरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement