Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

साताऱ्यातील शाळा ढासळली, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

TUSHAR TAPASE
Jul 04, 2025 09:33:36
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 10 FILES SLUG NAME -SAT_SCHOOL_ISSUE सातारा - एकीकडे राज्य सरकार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करोडो रुपये खर्च करते असे सांगत असले तरी दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीची किती दुरावस्था आहे हे समोर आलं आहे.साताऱ्यातील जावली तालुक्यातील सायळी गावात मात्र शाळेच्या गळक्या इमारती मुळे व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.पाहुया याचा हा रिपोर्ट वीओ १_सायळी गावात सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे याची पटसंख्या देखील फक्त ४ आहे.या शाळेची एवढी दुरावस्था आहे की अक्षरशः शाळेचा स्लॅब गळतो आहे त्यामुळे वर्गात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.ही इमारत एवढी जीर्ण झाली आहे भिंतीना तडे गेले आहेत.इमारतीचे कॉलम तुटले आहेत त्यातून लोखंडी बार बाहेर दिसाताय.शाळेच्या शिक्षकांकडून या बाबत पाठपुरावा करून देखील ,बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे Wkt याच wkt मध्ये शिक्षकाचा byte आहे .शिक्षकाचे नाव संदीप सुतार वीओ 2- या शाळेत कमी विद्यार्थी असले तरी हे विद्यार्थी भीतीचा छायेत शिक्षण घेतायत. विद्यार्थ्याचा byte वीओ 3- या शाळेच्या इमारतीवरून ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत.मुलांचे जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का असा सवाल ग्रामस्थानी विचारला आहे Byte ग्रामस्थ वीओ 4- एकूणच प्रशासनाची उदासीनता यातून दिसते आहे.या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयी सुविधाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तुषार तपासे सातारा
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement