Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

मावळातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप, बत्ती गुल असतानाही पाण्याचा उपाय!

CHAITRALI RAJAPURKAR
Jun 27, 2025 03:06:08
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 62706ZT_MAVAL_SOLAR_PUMP Total files : 02 Headline : आंदर मावळातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप Anchor: मावळात वारंवार बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने, शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. वेळेवर शेतीला पाणी देता येत नव्हते त्यामुळे शेतातील पिके नष्ट होत असे. शेतकऱ्यांच्या मदतीला मावळ खासदार श्रीरंग बारणे धावून आले, त्यानी आंदर मावळातील शिंदे घाटेवाडी येथील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप खासदार निधीतून दिला असून गावात महावितरण ची बत्ती गुल झाली तरी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपामुळे दिलासा मिळालाय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement