Back
दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव: आत्मसन्मानाची नवीन सुरुवात!
Yeola, Maharashtra
अँकर:-
कृत्रिम अवयव ही साधने नाहीत एका नव्या जीवनाची सुरुवात आहे ही उपकरणे केवळ शरीराची पूर्तता करत नाही तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मसन्मान जागवत असतात अशा दिव्यांग बांधवांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी असल्याचे प्रतिपादन समीर भुजबळ यांनी येवल्यात कार्यक्रमादरम्यान बोलताना केले
येवल्यातील माऊली लॉन्स येथे दिव्यांग बांधवांना कृत्रिम मावळे श्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Mumbai, Maharashtra:
anchor : आज राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होत आहे. या साठी मुंबई मधून मनसैनिक कार्यक्रमस्थळी रवाना होताना दिसत आहे. या वेळी मराठी साज आणि मराठी सण उत्सवाला या मेळाव्याशी जोडले जात आहे. चेंबूर मध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मनसैनिक मेळाव्याला निघाले आहेत. या वेळी हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे बांधून वाजत गाजत मनसैनिक आनंद व्यक्त करीत आहेत.एकोणीस वर्षानंतर हा क्षण आला आहे जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येणार आहे, हा आमच्या साठी आनंदाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया या. वेळी मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी दिली आहे.
byte : माऊली थोरवे
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_samrudhi_trafik
अँकर
नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मनसे शिवसैनिकांमुळे समृद्धीवरून जाणाऱ्या मुंबईच्या रस्त्यात असणाऱ्या बोगद्या मध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे... हजारोच्या संख्येने जिल्हाभरातून मनसे सैनिक आणि शिवसैनिक मुंबईला निघाले आहे... याचा परिणाम सध्या मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर देखील जाणवू लागला आहे... सध्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यातील वाहने हे निम्या गतीने जाताना दिसत आहे.....
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
आज वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा
कल्याणहून मनसे व शिवसेना कार्यकर्ता एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात निघाले मुंबईच्या दिशेने !
Anc...आज मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, कल्याणमधून मोठ्या संख्येने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र जमत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळा परब
त्यांनी “दोन्ही भाऊ एकत्र येणार, काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे... आजचा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे! आम्ही ढोल ताशांच्या गजरात ठाणे, डोंबिवली, कल्याणहून कार्यकर्ते मेळाव्यासाठी जात आहोत आणि आमचे साहेब काय याची आम्हाला उत्सुकता लागली आहे
Byte :- प्रकाश भोईर माजी आमदार मनसे
Byte:- बाळा परब ( शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख )
0
Share
Report
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0507ZT_MAVAL_THAKRE_BANER
Total files : 02
Headline : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठाकरेंच्या मेळाव्याचे बॅनर झळकले
Anchor :
आज मुंबई मध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आहे. त्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरातील अनेक कार्यकर्ते हे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून मुंबई कडे निघाले आहेत. दोन्ही ठाकरे एकत्रित येत असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाच वातावरण पहायला मिळत आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
Wkt Chaitralli (file no.02)
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _ पालघर मधील शिवसेना उबाठा आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत. दोन्ही ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी कार्यकर्ते खाजगी वाहनांसह रेल्वेने मुबई कडे रवाना होत आहेत . शिवसेना उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली . दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पहायला मिळत आहे.
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आज शिवसैनिक मनसैनिक मुंबई कडे रवाना होत आहेत. पालघर मधूनही काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे मुखवडे घातलेले पाहायला मिळत असून ते ट्रेन ने मुंबई कडे रवाना ही झाले आहेत.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वडकी येथील एका घरात निलगाय घुसला. भटक्या कुत्र्यांच्या पाठलागामुळे हा रोही सैरावैरा धावत वडकीतल्या रहिवासी वस्तीत आला. आणि सुरक्षित ठिकाण शोधत तो पायऱ्यावरून एका घरावर चढला. घराच्या स्लॅब वरून तो घराच्या मागच्या बाजूने खाली पडला व घरात शिरला. शिक्षक मनोज मानकर यांच्या घरात अचानक हा रोही आल्याने कुटुंबियांची एकच धावपळ झाली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने रोहीला सुखरूप बाहेर काढून पुन्हा वन अधिवासात सोडले.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मोहरम निमित्त सांगलीत पार पडला ताबूत भेटींचा सोहळा..
अँकर - मोहरम निमित्ताने सांगलीमध्ये ताबूत भेटींचा सोहळा मोठा उत्साहात पार पडला. भरून निमित्ताने सांगली शहरांमध्ये विविध मंडळाकडून पंजे व तांबूतांची स्थापना करण्यात आली होती.या तांबूत भेटींचा सोहळा शहरातल्या बदाम चौक पार पडला या निमित्ताने शहरातले अनेक मानाचे ताबूत सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.ढोल- ताशांच्या गजरात पार पडलेल्या ताबूत भेटींचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
0
Share
Report
Deola, Maharashtra:
अँकर: - नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासोळ येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थी शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये पाण्याचे डहारे साचले आहेत ह्यात डासांचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शाळेभोवती गवत व झुडपे वाढले असल्याने चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे
0
Share
Report