Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

दापोलीतील दुर्मिळ मास्क्ड बुबीला जीवदान: एक अद्भुत कथा!

PRANAV POLEKAR
Jul 01, 2025 03:31:12
Ratnagiri, Maharashtra
अँकर - दापोलीतील आंजर्ले मुर्डी समुद्रकिनाऱ्यावर मास्क्ड बुबी हा दूर्मिळ पक्षी सापडलाय.. मनित बाईत, प्रतीक बाईत या दोघांनी या पक्षाला जीवदान दिलेय.या पक्षाला मास्क्ड बुबी (masked booby) अर्थातच मुखवटाधारी बुबी किंवा मोठा समुद्री कावळा म्हणतात. आंजर्ले मुर्डी गावातील स्थानिक शेतकरी वैभव झगडे यांनी आपल्या शेतात या पक्ष्याला थकलेल्या अवस्थेत पाहिले. तो हालचाल करू शकत नव्हता, पंख पूर्णपणे ओले झालेले होते आणि तो अत्यंत कमकुवत दिसत होता. वाईल्ड अँनिमल रेस्क्युअर संस्थेच्या मनीत आणि प्रतीक यांनी या पक्षावर उपचार करुन जीवनदान दिले
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement