Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा पुलाचा 180 वा वाढदिवस: ग्रामस्थांचा आवाज प्रशासनाकडे!

TUSHAR TAPASE
Jul 02, 2025 04:03:55
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 5 FILES SLUG NAME -SAT_BRIDGE सातारा - सातारा-लोणंद- शिरूर महामार्गावरील वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील ऐतिहासिक पुलाला तब्बल 180 वर्ष पूर्ण झाली असून या पुलाची वयोमर्यादा संपली आहे. याविषयी ब्रिटिशांकडून जिल्हा प्रशासनाला त्याबाबतचा पत्रव्यवहार देखील झालेला आहे. तरीदेखील या कृष्णा नदीच्या पुलावरून हजारो वाहने प्रवास करत आहेत. वडूथ आणि आरळे येथील शासनाकडे या पुलाची डागडुजी आणि पर्यायी पुलाची व्यवस्था अशी मागणी केलेली आहे मात्र प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कृष्णा नदीच्या पुलाचा 180 वा वाढदिवस साजरा केला यावेळी. पुलाच्या कोनशिलेला फुले वाहून आणि वाहनधारकांना पेढे वाटून या पुलावर निषेध आंदोलन केले आहे बाईट -मदन साबळे (सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ वडूथ)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement