Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

संजय आगिवले ने शिवसेनेत प्रवेश, विक्रमगड तालुक्यातील राजकारणात हलचल!

HARSHAD PATIL
Jul 01, 2025 01:31:46
Palghar, Maharashtra
पालघर _  उबाठा पक्षाचे विक्रमगड तालुका प्रमुख संजय आगिवले यांनी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत शिवसेनेत  प्रवेश केला आहे. यावेळी  उपनेते  निलेश सांबरे, तसेच जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख वैभव संखे उपस्थित होते. आगिवले यांच्या प्रवेशामुळे विक्रमगड तालुक्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement