Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

आडागळे कुटुंबावर हल्ला: 35-40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद!

Mahendrakumar Mudholkar
Jul 01, 2025 05:07:18
Beed, Maharashtra
बीड : आडागळे कुटुंबावर हल्ला प्रकरण; 35 ते 40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद.. शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल..! Anc : शहरातील शाहूनगर परिसरातील गजानन कॉलनीत आडागळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तब्बल 19 दुचाकींवर बसलेले 35 ते 40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री बारा बाजेच्या सुमारास हाच जमाव दिनकर आडागळे यांच्या घराकडे गेला होता. चाकूचा धाक दाखवत घरातील सामानाची तोडफोड करत आडागळे कुटुंबातील दोघांना मारहाण केली होती. सध्या आडागळे कुटुंबावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात पाच मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सीसीटीव्हीत कैद झालेल्या 35 ते 40 जणांचा तपास सुरू आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement