Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुळ्यातील शिरपूर बस स्थानकाची दुरावस्था: प्रवाशांची कसरत!

PRASHANT PARDESHI
Jul 01, 2025 05:00:16
Dhule, Maharashtra
Anchor - धुळे जिल्ह्यातील शिरपूर बस स्थानकाचे दुरावस्था झालेली आहे. बस स्थानक मध्ये खड्ड्यांचा साम्राज्य पसरला असून, या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने प्रवाशांना आणि वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिरपूर आगार बसस्थानक परिसरात खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकाच्या सुरुवातीलाच मोठं मोठ्याप्रमाणात खड्ड्यांमुळे प्रवासींना बसस्थानकात पायी ये जा करतांना कसरत करावी लागते.या खड्ड्यात बस आली तर बसची मागील बाजू खाली घासरली जात असल्याने बसचे देखील नुकसान होत आहे. रिपरिप पाऊसानंरत देखील बसस्थानकात खड्ड्यांमध्ये पाणी जमा होते. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement