Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण भजनात तल्लीन, भक्तांची गर्दी!

ATISH BHOIR
Jul 06, 2025 03:04:15
Kalyan, Maharashtra
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डोंबिवलीच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळी सोबत भजन मध्ये तल्लीन. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर; भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती गेली 17 वर्षे हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ आयोजीत करत आहे वारी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विठुरायाची मूर्ती स्थापित करून दिवसभर हरिनाम संकीर्तन यंदाच्या या वारीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थिती रवींद्र चव्हाण हे हातात टाळ घेऊन भजन मध्ये तल्लीन..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement