Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरात शेतकऱ्यांचे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बंड!

ABHISHEK ADEPPA
Jul 01, 2025 07:02:24
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक - शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक मोहोळ-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचे मोहोळ शहरात आंदोलन वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी ‘शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?‘ ’राज्याची आर्थिक स्थिती नसताना हजारो कोटी रुपयांचा कशासाठी?’ सोलापुरात शक्तिपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका बाईट - शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement