Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली-कोल्हापूर मार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधात रस्ता रोको!

Sarfaraj Musa
Jul 01, 2025 07:30:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगली- कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू... अँकर - शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे,अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर हा रस्ता रोको सुरू झाला आहे.महिलांसह मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,अशी भूमिका घेऊन हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून सांगली-कोल्हापूर बरोबर रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement