Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

कोकणात पावसाने वाढवले धबधब्यांचे आकर्षण, मार्लेश्वरमध्ये भक्तांची गर्दी!

PRANAV POLEKAR
Jul 01, 2025 04:07:14
Ratnagiri, Maharashtra
Anchor - कोकणात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पाऊस चांगला कोसळत आहे. त्यामुळे धबधब्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वर येथील धबधबा देखील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. डोंगर रांगांमधून वाहत येत फेसाळ कोसळणारा हा धबधबा भाविक आणि पर्यटकांना खुणावतोय. त्यात डोंगर हिरवेगार झाले असून भक्तीमय वातावरणात नैसर्गिक सौंदर्यता देखील अनुभवता येत आहे. लोकेशन - मार्लेश्वर, रत्नागिरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement